चिंचपुरे येथे उद्या आ.किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते बहुळा नदीवर संरक्षण भिंत बांधकामाचे भुमिपुजन व काँक्रीटीकरण रस्त्याचे लोकार्पण.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०४/२०२२
पाचोरा, भडगाव तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील गावागावात विकासकामांचा धडका लावला असून गावागावात अंतर्गत रस्ते, सार्वजनिक शौचालय तसेच मागणी व गरजेप्रमाणे इतर सुखसुविधा पुरवण्यात येत आहेत. याच विकास कामांच्या माध्यमातून चिंचपूरे हे गाव बहुळा नदीच्या काठावर बसलेले असल्याने थोडाही पाऊस झाला तरी बहुळा नदीला पुर येऊन पुराच्या पाण्यापासून गावाला धोका असल्याकारणाने या पुराच्या पाण्यापासून बचाव करण्यासाठी चिंचपूरे गावासाठी सरंक्षण भिंत बांधणे गरजेचे होते. ही बाब लक्षात घेऊन आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांनी ५६ लक्ष रुपये निधी उपलब्ध करुन देत उद्या सकाळी ठीक ११ वाजता त्यांच्या हस्ते भूमिपूजन करुन भिंतीच्या बांधकाचा शुभारंभ करणार आहेत.
तसेच चिंचपूरे येथे १० लाख रुपये खर्चून सभामंडप बांधण्यात आला आहे. तसेच १६ लाख रुपयांचा निधी खर्च करून चिंचपूरे गावात अंतर्गत रस्ते बांधण्यात आले आहेत या विकास कामांचाही लोकार्पण सोहळा आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते उद्या सकाळी ठीक ११ वाजता होणार होणार आहे.
या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याच्या शुभ प्रसंगी मा. श्री.
सुमित किशोरआप्पा पाटील (युवानेते) माजी जिल्हापरिषद सदस्य मा. श्री. उध्दव भाऊ मराठे, मा. श्री. रावसाहेब पाटील, मा. श्री. सुनिल पाटील, अँड. मा. श्री. अभय पाटील, मा. श्री. दिपक भाऊ राजपुत, मा. श्री. पदमसिंग पाटील, मा. श्री. शरद पाटील, मा. श्री. संजय भाऊ गोहिल, मा. श्री. गणेश पाटील, डॉ. मा. श्री. भरत पाटील, मा. श्री किशोर भाऊ बारवकर, मा. श्री. अविनाश कुडे, मा. श्री. पंढरी पाटील, मा. श्री. रमेशचंद्रजी बाफणा, मा. श्री. अंबादास सोमवंशी, मा. श्री. शिवदास पाटील, मा. श्री. सुनिल पाटील, मा. श्री. सुधाकर भाऊ महाजन, मा. श्री. धर्मराज पाटील, मा. श्री. हिलाल पाटील, मा. श्री. अनिल धना पाटील, मा. श्री. विनोद पाटील, मा. श्री. भैय्यासाहेब पाटील, मा. श्री. ज्ञानेश्वर पाटील, मा. श्री. रमेश तात्या पाटील, डॉ. मा. श्री. शेखर पाटील, मा. श्री. रवी गिते, मा. श्री. भगवान पांडे, मा. श्री. युवराज काळे, मा. श्री. सतिष पाटील, मा. श्री. वाघ गुरुजी, मा. श्री. जितेंद्र जैन, मा. श्री. संदिपराजे पाटील, तसेच शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, अल्पसंख्यांक आघाडी, कामगार सेना वैद्यकिय आघाडी, व्यापारी सेना, शेतकरी सेना, शिक्षक सेना पाचोरा-भडगांव यांची प्रमुख उपस्थिती रहाणार आहेत.