ह्युमन डेव्हलपमेंट फांऊंडेशन तसेच भारव्दाज नेटवर्क सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०१/२०२२
पाचोरा येथे ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशन तसेच भारद्वाज नेटवर्क सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रथम भारतमातेच्या प्रतिमापूजन तसेच संविधान पुजन करुन गोकुळ सोनार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
नंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन भारत देशाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे एम डी गोकुळ सोनार , क्रिष्णा बोरुडे, शिल्पा शिरसाठ, नैना पाटिल, बापु मराठे, चंदन पारोचे, सुशील खैरनार, पप्पू दाभाडे, उमेश काळोखे, सैय्यद असिफ, संतोष पगारे आदी उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.