सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • ४० कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा उघड : भडगावात बोगस दस्तनोंदणी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे वसुली व कडक कारवाईचे आदेश.

  • अपात्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शालार्थ घोटाळ्याच्या चौकशीसाठी (एस.आय.टी) विशेष चौकशी पथकास आणखी चार महिने मुदतवाढ शासन निर्णय जारी.

  • बोगस शालार्थ आयडींचा मोठा ‘जाळे’ उघडकीस! उप संचालक बी. बी. चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप; पिंपळगाव हरेश्वरपर्यंत धागे.

  • पाचोरा तालुक्यात घरकुल योजनेचा घोटाळा उघड; लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी वाढली.

  • नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचा गोंधळ अखेर सुटला २१ डिसेंबरलाच होणार मतमोजणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›कुरंगी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात निलगाय ठार, शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण.

कुरंगी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात निलगाय ठार, शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण.

By Satyajeet News
January 22, 2022
239
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०१/२०२२

पाचोरा तालुक्यातील कुरंगी येथील सोनटेक शिवारात बिबट्या आढळून आला असून या बिबट्याने हल्ला चढवून एक निलगाय ठार केली असल्याचे खात्रीलायक वृत्त असून याच शिवारात श्याम बाजीराव पाटील या शेतकऱ्याच्या पाठिमागे लागून बिबट्या त्यांच्यावर हल्ला चढवण्याच्या प्रयत्नात होता, परंतु प्रसंग सावधानता राखत श्याम पाटील यांनी तेथून पळ काढल्यामुळे ते बिबट्यापासून आपला जीव वाचवू शकले. हा बिबट्या याच शिवारातील रामचंद्र दादा धनगर यांच्या शेतापुढील श्याम बाजीराव पाटील यांच्या मक्याच्या शेतात बिबट्या अद्यापही लपून बसला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे.

याबाबत घटनेबाबत सविस्तर माहिती वनविभागाला कळवण्यात आल्यानंतर ते लवकरच बिबट्याने ज्या ठिकाणी निलगाय ठार केली आहे त्या ठिकाणी भेट देऊन पहाणी करणार असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. परंतु तोपर्यंत शेतकऱ्यांनी आपली व आपल्या पाळीव जनावरांची काळजी घ्यावी असे अवाहन वनविभागाने केले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 63
Previous Article

आ.किशोर आप्पा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश पाचोरा-भडगावात ...

Next Article

केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांची वडगावकडेला सदिच्छा भेट.

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    निसर्ग व पर्यावरण महिला सखीमंच पाचोरा तालुका कार्यकारणी जाहीर .

    June 25, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांची अवैध धंद्यावर धडक कारवाई.

    June 21, 2024
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पारोळा तालुक्यातील तमाशा कलावंतांना राजवड येथे शिधा वाटप.

    May 20, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    सावखेडा बुद्रुक सरपंचपदी श्रीमती सुमनताई वाघ ,व उपसरपंचपदी श्री. राजेश सोनवणे.

    March 1, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    जामनेर तालुक्यातील राखीव जंगलात मोठ्याप्रमाणात वृक्षतोड.

    March 24, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

    November 26, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    सरपंच, सदस्य व पोलीस पाटलांनी व्यसनमुक्त गावाचा संकल्प करा व पुढच्या वर्षी मिळवा पुरस्कार.

  • Uncategorized

    ऐकावे ते नवलच, तीन महिन्याचे शेळीची पिल्लू देतेय दुध.

  • पाचोरा तालुका.

    महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून, लेखणीच्या शिलेदाराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज