सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›भडगाव येथील कोरोना बाधित रूग्नांशी आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील यांनी साधला संवाद.

भडगाव येथील कोरोना बाधित रूग्नांशी आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील यांनी साधला संवाद.

By Satyajeet News
March 21, 2021
798
0
Share:
Post Views: 52
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०३/२०२१

भडगाव येथे आमदार कीशोर पाटील यांनी शासकीय आयटीआय मधील कोविड केअर सेटंर व ग्रामिण रूग्णालयात भेट घेऊन कोरोना रूग्नांची अस्थेवाईक चौकशी केली. त्याच्यां अडचणी समजुन घेऊन संबधित यंत्रणेला तशा सुचना दिल्या. आमदारांच्या या भेटीने रूग्नांच्या चेहर्यावर समाधान दिसुन आले.

काल आमदार कीशोर पाटील यांनी तालुक्यातील कोरोना बाधित रूग्नांची भेट घेतली. काही रूग्ण हे ग्रामिण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्याच्यांवर तेथे उपचार सुरू आहेत. तर काही रूग्ण हे शासकीय आयटीआय मधील स्थापन करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर मधे क्वारांटाइन करण्यात आले आहे. त्यांनी दोघं ठीकाणी जाऊन प्रत्यक्ष रूग्नाशी संवाद साधला. त्यांना धीर देत अस्थेवाईक चौकशी केली. त्याच्यां समस्या जाणुन घेतल्या. जेवण , नास्ता वेळेवर मिळतो आहे की नाही याची विचारणा केली. त्याबाबत प्रशासनाला सुचना दिल्या. याशिवाय प्रशासनाच्या ही त्यांनी अडचणी समजुन घेतल्या. यावेळी प्रातांधिकारी राजेंद्र कचरे,नायब तहसिलदार आर.बी.देवकर, वैद्यकीय अधिकारी डाॅ.पंकज जाधव, डाॅ.प्रतिक भोसले आदि उपस्थित होते.

भडगाव: कोरोना बाधित रूग्नांशी संवाद साधताना आमदार कीशोर पाटील पाटील.




Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

पिंपळगाव हरेश्वर येथे २२ मार्च ते २४ ...

Next Article

पाळधी येथील कमलाकर पाटील यांना मातृशोक.

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    पिंपळगाव हरेश्वर लवकरच येथे कोविड लसीकरण सुरू होणार,(शालिग्राम मालकर) .

    March 13, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    जामनेर पंचायत समितीच्या प्रसाधन गृहाला कुलुप असल्याने नागरिकांची पंचाईत.

    September 20, 2024
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा तालुक्यात आरोग्य विभागाचा कारभार म्हणजे अंधा बोले क्या होता, बहरा बोले ब्याह होता.

    March 11, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा चढता आलेख, आज तब्बल २२१ बाधित रुग्णांची भर.

    January 11, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    भोकरी येथे विद्यार्थी ग्रुप तर्फे मोफत रक्तगट तपासणी शिबीर संपन्न

    November 22, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    साला एक मच्छर आदमी को बीमार बना देता है, म्हणून फवारणी करणे गरजेचे.

    September 26, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorizedक्राईम जगत

    पत्नीचा खुन करुन, गळफास घेत नवऱ्याने केली आत्महत्या. पाचोरा तालुक्यातील सावखेडा येथील घटना.

  • पाचोरा तालुका.

    सातगाव डोंगरी येथील स्वस्त धान्य दुकानाचा वाद आता आमदारांच्या दालनात. उद्या होणार दुध का दुध पाणी का पाणी.

  • पाचोरा तालुका.

    कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत, महाविकास आघाडीच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज