सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • शेंदुर्णी येथील संशयास्पद व्यवहारावरुन दि पाचोरा पीपल्स बॅंक निवडणुकीत सहकार पॅनल अडचणीत.

  • कुऱ्हाड खुर्द येथील हॉटेल तारांगणाचा धिंगाणा थांबला, परंतु हॉटेल मैत्रीचे काय ?

  • पिंपळगाव हरेश्वर पोलीसांचा पोलीस अधीक्षकांनी केला गौरव.

  • वाढदिवसानिमित्त लाडक्या बहिणीने भावाला दिली गाय भेट.

  • लोहारी बुद्रुक सरपंच व सरपंच पती यांच्या विरोधात महिला उपसरपंचांची तक्रार, चौकशी करुन कारवाईची केली मागणी.

सांस्कृतिक
Home›सांस्कृतिक›भगवान मुनिसुव्रतनाथांचा अभिषेक महोत्सव संपन्न पंकज जैन, त्रिशला जैन,यांच्या हस्ते महापूजन.

भगवान मुनिसुव्रतनाथांचा अभिषेक महोत्सव संपन्न पंकज जैन, त्रिशला जैन,यांच्या हस्ते महापूजन.

By Satyajeet News
December 5, 2021
134
0
Share:
Post Views: 45
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

गौरव जैन.(कुसुंबा)
दिनांक~०५/१२/२०२१

शताब्दी पूर्वीचे अतिशय मनोज्ञ श्री १००८ कुथुंनाथ दिगंबर क्षेत्र. येथे शनि अमावस्या दिनी कुसुंब्यामध्ये प्रारंभ झालेल्या महामस्तकाभिषेकाचा समारोप समारंभ शेकडो भक्तांच्या उपस्थितीत शासनाच्या नियमाप्रमाणे धार्मिक सोहळा. उत्साहाने भरलेल्या वातावरणामध्ये भगवान मुनीसुव्रतनाथ भगवान कुंथुनाथ तसेच सुधेय सागरजी महाराजांच्या जय जय काराने संपन्न झाले.

असल्याची माहिती खान्देश जैन समाजाचे प्रसिध्दी प्रमुख आणि अतिशय जैन क्षेत्राचे विश्वस्त सतीश वसंतीलाल जैन कुसुंबा यांनी दिली. सौधर्म इंद्र पंकज नगीनदास जैन सौधर्म इंद्रायणी त्रिशला जैन यांच्या हस्ते महापूजा अभिषेक समापन कार्यक्रमाने झाली. साधारण दोनतासाहून अधिक शेकडो भक्तगण कुसुंबा गौरव असलेले मुनीश्रींच्या जयजय कारामध्ये मंत्रोचाराने मुनिसुव्रत स्वामिंचा प्रथम जल अभिषेक करण्यात आला.

नंतर पंचरंगी महामस्तकाभिषेक पाहुन आपले नेत्र पवित्र व पावन केले. मुनीसुव्रतनाथ भगवंताच्या मुर्ती वरून वहात असतांना बहुसंख्य भाविक या ऐतिहासिक सुवर्ण क्षणाचे साक्षिदार होते ‘अभिषेक सोहळा’ पाहुन असंख्य भाविक कृतकृत्य झाले तर अनेकांच्या डोळ्यात सार्थकतेच्या समाधानाचे अश्रु होते बहुरंगी दिसणारा तो अमृत अभिषेक मुनीसुव्रतनाथांच्या विलोभनियतेस आज अदभुत आकर्षणांनी दर्शकांना आकृष्ट करित होता.

एक सुंदर स्वप्नासारखे ते दिव्य दृष्य एक एक करून आमच्या दृष्टी समोर येत होते विशाल सागरा वरून वाहनार-या लाटा जशा वाहतात तशा धवल भगवंतांचे दर्शन होत होते. केशर अभिषेक अजूनही नजरे समोरून हलत नाही हा महोत्सव भव्यता, व्यापकता आणि दिव्यता ठरली चिरस्मरणीय आणि अनेक दृश्य अदृश्य फलक्षुती प्रदान करणारी ठरली. समारोहाची जी अकल्पनीय सफलता आहे त्याच्या मागे प.पू. श्री सुदेहसागरजी महाराज प.पू.प्रसन्नसागरजी महाराज तसेच प्रतिष्ठाचार्य प्रदिप मधुरशास्री व सहसंघाचे प्रेरणा व मार्गदर्शन कारणीभूत आहेत. या अविस्मरणीय महोत्सवाचा आनंदाच्या सुखद स्मृतीनी उजळून जाऊन भक्तांचे थवेच्या थवे हर्ण विभोर होऊन स्वतःस धन्य धन्य समजून पार्श्वनाथ सेवा व पद्मावती युवा मंचास धन्यवाद देत कौतुकाची थाप देत गौरव उद्गाराने परतले. पारस नवनितलाल‌ जैन, पंकज नगिनदास जैन, महेंद्र हिरालाल जैन, वालचंद रतनलाल जैन, विपुल अशोक जैन, चंदु शांतीलाल जैन, स्वप्नील महेंद्र जैन, मयुर रिखब जैन, गौरव उल्हास जैन, सतिश वसंतीलाल जैन, राहुल सुंदरलाल जैन, अशोक शांतीलाल जैन,राजेंद्र रतनलाल जैन, रोशन रविंद्र जैन, प्रतिक उल्हास जैन, नवल रतनलाल जैन, वर्धमान सुरेश जैन, अतुल हेमचंद जैन, चिंतन संदिप जैन, प्रदिप माणकलाल जैन, किरण प्रेमचंद जैन,‌ राजेंद्र स्वरूपचंद जैन, महावीर सुभाष जैन, प्रमोद पानाचंद जैन, परम शितल जैन, ओम राजेंद्र जैन, वेदांत विपुल जैन, सम्यक राजेंद्र जैन, श्रुतकुमार सतिश जैन, राजेंद्र नवनितलाल जैन ,पद्मावती युवा मंच व पार्श्वनाथ सेवा समिती सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

लोहारी ते पाचोरा दरम्यान रस्त्यावर दुचाकीस्वारास लुटण्याचा ...

Next Article

कुसुंबा जन्मभूमी असलेले आचार्य मयंक सागरजींचा ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • महाराष्ट्रसांस्कृतिक

    सौ.वर्षा सुयश ललवाणी यांचे खडतर जैनधर्मीय ११ उपवास.

    September 11, 2021
    By Satyajeet News
  • सांस्कृतिक

    कोजागिरी पौर्णिमा

    October 29, 2020
    By Satyajeet News
  • सांस्कृतिक

    झारखंड सरकाच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी पिंपळगाव हरेश्र्वर येथील सकल जैन समाजाच्या वतीने जाहीर निषेध.

    December 22, 2022
    By Satyajeet News
  • सांस्कृतिक

    शिंदे इंटरनॅशनल स्कूलमध्ये कन्या पूजन सोहळा उत्साहात संपन्न.

    October 24, 2023
    By Satyajeet News
  • सांस्कृतिक

    जागृती विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती साजरी.

    July 24, 2022
    By Satyajeet News
  • सांस्कृतिक

    श्री.गो.से.हायस्कूल पाचोरा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी.

    October 2, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    वनविभागाचा अजब कारभार दिवसा कारवाईचा दंडा रात्री लाकुड कटाई फंडा .

  • पाचोरा तालुका.

    पाचोराचे नायब तहसीलदार मा. श्री. विनोद कुमावत यांचा समाजबांधवांतर्फे सत्कार.

  • कृषी विषयक

    रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ दरवाढ, पोटॅश खतासह मिश्र खतांची टंचाई, दरवाढ आणि खत तुटवड्याने शेतकरी हवालदिल.

दिनदर्शिका

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज