सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भडगाव, पाचोरा बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उफाळला; दलाल–अधिकारी संगनमताचा पर्दाफाश, SIT व आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी.

  • पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामविकास विद्यालयातील भरतीवर वाद आरक्षण नियम न पाळल्याचा आरोप; प्रकरण हायकोर्टात.

  • गर्भपात करतांना बंदी असलेल्या औषधांचा वापर, डॉक्टरला अटक, मात्र संबंधित औषध विक्रेता मोकाटच.

  • पोलिस काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार; गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक.

  • लोहारा गावातील ‘करवंदाच्या’ झाडाखाली उघडपणे गुटखा विक्री सुरुच; कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›पहान येथील ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आल्याने आमदार निधीतुन गावाच्या विकासासाठी मिळाले तीन लाख रुपये.

पहान येथील ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आल्याने आमदार निधीतुन गावाच्या विकासासाठी मिळाले तीन लाख रुपये.

By Satyajeet News
November 15, 2021
288
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/११/२०२१

पाचोरा तालुक्यातील पहान येथील ग्रामपंचायत निवडणुकीत एकनाथ शंकर भील हे वार्ड क्रमांक ३ मधून बिनविरोध निवडून आले होते. तसेच पाचोरा -भडगाव चे आमदार किशोर पाटील यांनी बिनविरोध निवडून येणाऱ्या सदस्यांना आमदार फंडातून विकास कामासाठी तीन लाख रुपये निधी देण्याचे जाहीर केलेले होते.

म्हणून दिलेल्या शब्दाप्रमाणे पाचोरा,भडगाव तालुक्याचे आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील यांनी पहान येथील पुराण गल्लीत पेव्हर ब्लॉक बसवन्यासाठी आमदार निधीतून तीन लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. तसेच या कामाचा शुभारंभ झाला यावेळी सरपंच व उपसरपंच व सदस्य ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत श्रीफळ फोडून करण्यात आला. या साठी ग्रामपंचायत सदस्य व शिवशेना शाखा प्रमुख
विलास सुभाष पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 34
Previous Article

कुसुंब्यात २३ नोव्हेंबरला दिगंबर जैन मुनिश्रींचे मोरपिसांची ...

Next Article

सावखेडा येथील गोळी लागून निधन झालेल्या जवानाचे ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    मा.आमदार श्री. किशोरआप्पा पाटील. यांच्या उपस्थितीत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ.

    November 30, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    मानव संरक्षण समिती नवी दिल्लीच्या भडगांव तालुका महिला अध्यक्षपदी नगरसेविका योजनाताई पाटील यांची नियुक्ती.

    July 5, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    वृंदावन हॉस्पिटल मध्ये विविध शासकीय आरोग्य योजनांचा आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते शुभारंभ.

    June 2, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    जळगाव बाजार समितीच्या निवडणुकीत अवैध अर्ज जिल्हा उपनिबंधकानी वैध.

    April 13, 2023
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    जळगावच्या श्रीमती वैशाली पाटील. यांना खान्देशची रणरागिणी पुरस्कार जाहीर.

    March 22, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    शिवजयंती निमित्त पाचोरा येथे उद्या भव्य रक्तदान शिबिर.

    February 18, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorizedपर्यटन

    करड्या कंठाची पांगळी (Gray-throated Martin) हा पक्षी जळगाव जिल्हात आढळून आल्याची पक्षीमित्र मा. श्री. राजेंद्र व शिल्पा गाडगीळ यांनी दिली माहिती.

  • सांस्कृतिक

    संत श्रेष्ठ श्री. कडोजी महाराज यांच्या “अभंगवाणी” चे प्रकाशन आणि ऑडिओ स्वरूपातील आरतीचे विमोचन कार्यक्रम शेंदुर्णीत संपन्न.

  • पाचोरा तालुका.

    वरखेडी ग्रामपंचायतीचा मोठा निर्णय, घरपट्टी, पाणीपट्टी थकबाकीदारांना ५०% सवलत; शेतकऱ्यांना दिलासा.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज