पाचोरा येथील श्री.गो. से. हायस्कूल, मध्ये शहीद दिन साजरा.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०३/२०२१
पाचोरा शहरातील सह.शिक्षण संस्था संचलित श्री.गो. से. हायस्कूल, मध्ये शहीद दिन साजरा करण्यात आला.
२३ मार्च रोजी शहीद दिना निमित्ताने थोर देश भक्त क्रांतिकारक हुतात्मा शहीद भगतसिंग, सुकदेव व राजगुरू यांच्या पवित्र प्रतिमेस माल्यार्पण करुन प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक सुधीर पाटील , उपमुख्याध्यापिका सौ. पी. एम. वाघ पर्यवेक्षक आर. एल.पाटील, एन.आर.पाटील, ए.बी.अहिरे व कार्यालय प्रमुख अजय सिनकर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.