Author: Satyajeet News
-
पाचोरा तालुक्यातील रेशनिंगच्या तांदळाची एका खाजगी गोदामात साठवणूक.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२०/०३/२०२४ पाचोरा तालुक्यासह भडगाव, जामनेर तालुक्यात रेशनिंगचा तांदूळ मोठ्या प्रमाणात काळ्या बाजारात जात असल्याची जोरदार चर्चा आहे. तसेच रेशनिंगच्या तांदूळाची खुल्या बाजारात ... -
पिशवीतील भेसळयुक्त दूधामुळे सन २०२५ पर्यंत ८७ टक्के भारतीय कॅन्सर ग्रस्त होतील जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१९/०३/२०२४ पिशवीतील भेसळयुक्त दुधामुळे सन २०२५ पर्यंत ८७ टक्के भारतीय कॅन्सर ग्रस्त होतील असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आला आहे. असे ... -
कुऱ्हाड बुद्रुक येथील ग्रामपंचायतीचा पंटर अँटी करप्शन च्या जाळ्यात संशयाची सुई ग्रामसेवकाकडे.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१९/०३/२०२३ सद्यस्थितीत सगळीकडे भ्रष्टाचाराने कळस गाठला असून हे लोन आता गल्लीबोळात पर्यंत येऊन ठेपले आहे. असाच काहीसा प्रकार पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड बुद्रुक ... -
पाचोरा तालुक्यातील संशयित राईस मिल व स्वस्त धान्य दुकानदारांच्या चौकशीसाठी अन्न, नागरी पुरवठा विभागाकडे तक्रार दाखल होण्याची शक्यता.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१९/०३/२०२४ पाचोरा, भडगाव ताल्युक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील शासनमान्य स्वस्त धान्य दुकानदारांच्या मनमानी कारभारामुळे तसेच पुरवठा व वितरण विभागाच्या छुप्या आर्शिर्वादाने गोरगरिबांना अल्पदरात ... -
रोटरीच्या प्रांतपाल आशा वेणुगोपाल यांची पाचोरा, भडगाव रोटरी क्लबला सदिच्छा भेट.
प्रा. शिवाजी शिंदे.(पाचोरा) दिनांक~१९/०३/२०२४ रोटरी प्रांत ३०३० च्या प्रांतपाल (District Governor) आशा वेणुगोपाल यांनी दिनांक १८ मार्च सोमवार रोजी पाचोरा व भडगाव येथील रोटरी ... -
दिलीप भाऊ वाघ युवा फाउंडेशन तर्फे डॉ. सौ. सपना बोथरा सन्मानित.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१८/०३/२०२४ माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ संचलित मा. दिलीप भाऊ वाघ युवा फाउंडेशन तर्फे पाचोरा येथील समाजसेविका वैद्यकीय क्षेत्रात नावलौकिक ... -
बिबट्याच्या हल्ल्यात गोऱ्हा ठार, शेतकऱ्याचे दहा हजारांहून अधिक नुकसान.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१८/०३/२०२४ पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथून जवळच असलेल्या कोकडी तांडा शिवारात अशोक राजाराम माळी या शेतकऱ्याच्या खळ्यात बांधलेल्या गोऱ्हावर आज सकाळी अंदाजे ... -
पाचोरा शहरासह तालुक्यात ऑनलाईन चक्रीवादळाचा तडाखा, अनेक कुटुंब उद्ध्वस्त तर काही घरातील आर्थिक परिस्थिती बिकट.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१७/०३/२०२४ सद्यस्थितीत सगळीकडे ऑनलाईन प्रणालीचा झपाट्याने वापर केला जात असून आजच्या धकाधकीच्या जीवनात ही ऑनलाईन प्रणाली अतिशय चांगली असल्याने महत्वाची कामे एका ... -
महाराष्ट्र गो सेवा संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष मा. श्री. शेखरजी मुंदडा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१७/०३/२०२४ -
प्रदुषण नियंत्रण मंडळाचा परवाना व अटी शर्तीचा भंग केल्याप्रकरणी पाचोरा येथील गुरुदेव इंडस्ट्रीजला बोर्डाची नोटीस.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१७/०३/२०२४ पाचोरा शहरापासून जवळच पाचोरा ते वरखेडी रस्त्यावर असलेल्या एम. एस. जय गुरुदेव इंडस्ट्रीज आणि वेअर हाउसिंग ही कंपनी असून या कंपनीने ...