Author: Satyajeet News
-
पुरवठा विभागाचा प्रतिसाद न मिळाल्याने, तांदुळ घेऊन जाणारा संशयास्पद ट्रक अखेर पोलीसांच्या ताब्यात.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१७/०३/२०२४ सद्यस्थितीत शासन धर्मराजाची भुमिका निभावत स्वस्त धान्य दुकानाचे माध्यमातून रेशनकार्डावर कधी मोफत तरी कधी माफक दरात गहू, तांदूळ देत आहे. मात्र ... -
पाचोरा तहसील कार्यालयात ग्राहक जनजागृती कार्यक्रम उत्साहात.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१५/०३/२०२४ पाचोरा येथील महसूल विभाग तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायत संघटना यांच्या संयुक्त विद्यमान आज दिनांक १५ मार्च २०२४ शुक्रवार रोजी जागतिक ... -
वनविभागाच्या अधिकाऱ्यांना उशिरा सुचल शहानपण, तक्रारीनंतर उगारला कारवाईचा बडगा.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१५/०३/२०२४ सद्यस्थितीत पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात विरप्पनच्या पिल्लावळीने धुमाकूळ घातला असून दररोज विनापरवानगी मोठ्या प्रमाणात हिरव्यागार वृक्षांची बेसुमार कत्तल केली जात ... -
जेष्ठ पत्रकार किशोर रायसाकडा यांना राज्यस्तरीय “उत्कृष्ट पत्रकारिता” पुरस्कार घोषित खा. शरदचंद्रजी पवार यांच्याहस्ते पुण्यात वितरण.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१४/०३/२०२४ समाजसेवेचा वसा हाती घेऊन लोकाभिमुख पत्रकारिता करणारे पाचोरा शहरातील पत्रकार मा. श्री. किशोर रायसाकडा यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा प्रतिष्ठेचा ... -
वक्रतुंड सॉ मिल वर वनविभागाचा वरदहस्त, लाकुड वाहतूक केली जाते बिनधास्त.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१३/०३/२०२४ सद्यस्थितीत पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात विरप्पनच्या पिल्लावळीने धुमाकूळ घातला असून दररोज विनापरवानगी मोठ्या प्रमाणात हिरव्यागार वृक्षांची बेसुमार कत्तल केली जात ... -
लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाच्या अनागोंदी कारभाराबाबत लोहारीच्या सरपंचांनी केली थेट शिक्षण सचिवांकडे तक्रार.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१०/०३/२०२४ पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील बिस्मिल्ला मल्टिपर्पज फाउंडेशन संचलित दत्त माध्यमिक विद्यालयाचे नवनवीन कारनामे समोर येत असून यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत ... -
वनविभागाचा अजब कारभार दिवसा कारवाईचा दंडा रात्री लाकुड कटाई फंडा.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०८/०३/२०२४ मागील महिन्यात एका निसर्गप्रेमीने पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात सुरु असलेली अनाधिकृत अवैध वृक्षतोड तसेच काही विनापरवाना व अधिकृत लाकुड वखारी ... -
वडगाव जोगे येथील पाणीपुरवठा विहिरीचे काम निकृष्ट दर्जाचे, ठेकेदारा विरोधात चक्क सरपंचांची तक्रार
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०८/०३/२०२४ पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे गृप ग्रामपंचायत असून या मध्ये वडगाव आंबे, कोकडी तांडा व वडगाव जोगे गावाचा समावेश आहे. आता नुकतेच ... -
पाचोरा पोलीस स्टेशनला मागील दोन महिन्यांपासून पोलीस निरीक्षक नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०५/०३/२०२४ पाचोरा हे तालुक्याचे मोठ्या लोकसंख्येचे शहर असून पाचोरा पोलीस स्टेशनला मागील दोन महिन्यांपासून पोलीस निरीक्षक नसल्याने शहराचाच नव्हे तर जवळपास ८५ ... -
चिंचपूरा येथील गायराण जमीनीवर लावलेल्या बांबूची विक्री केल्यास, आंदोलन छेडण्याचा निसर्गप्रेमी व सुज्ञ नागरिकांचा इशारा .
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०५/०३/२०२४ पाचोरा तालुक्यातील चिंचपूरा ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी मनमानी कारभार सुरू केला असून गरज नसतांना चिंचपूरा गावाच्या पन्नास एकर गायराण जमीनीवर लावलेले बांबू विकण्याचा ...