वरिष्ठ कला महाविद्यालय गोंदेगाव येथे, कोव्हिड ~१९ प्रतिबंधक लसीकरण.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
प्रज्वल चव्हाण.(गोंदेगाव)
दिनांक~३१/१०/२०२१
वरिष्ठ कला महाविद्यालय गोंदेगाव येथे मिशन युवा स्वास्थ मोहिमे अंतर्गत महाविद्यालयीन एस.एस.विभाग व महाराष्ट्र शासन उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना कोव्हिड~१९ या आजाराचे प्रतिबंधक लसीकरण काल दिनांक ३० शनिवार रोजी करण्यात आले
यावेळी गोंदेगावच्या सरपंच सौ. वनमाला शरद निकम सदस्य गौरव अरविंद बिदंवाल व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महाजन सर व कर्मचारी महेंद्र पाटील , बापूराव दवणे, संदीप पाटील प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी आव्हाळे मॅडम व पाटील साहेब तसेच अनिल बोरसे साहेब हे उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.