सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भोजे येथील सावता सॉमिल व संबंधित चौकशी अधिकाऱ्यांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते निलेश उभाळे यांची तक्रार.

  • लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला जीवघेणा हल्ला.

  • शेतकऱ्यावर कोसळले अस्मानी संकट, सार्वे पिंप्री शिवारात विज पडून तीन गायी ठार.

  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›पाचोरा विज वितरण कंपनीच्या विभागिय कार्यालयात कॉंग्रेसची धडक.

पाचोरा विज वितरण कंपनीच्या विभागिय कार्यालयात कॉंग्रेसची धडक.

By Satyajeet News
October 30, 2021
190
0
Share:
Post Views: 35
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/१०/२०२१

पाचोरा तालुक्यात ऐन दिवाळीत विज वितरण कंपनीने पाचोरा, भडगाव, पारोळा तालुक्यातील विज कनेक्शन कट करण्याची धडक मोहीम सुरू असुन ती थांबवण्यासाठी पाचोरा काॅग्रेस विभागिय कार्यालयात धडकली

पाचोरा, भडगाव, पारोळा शहर व तालुक्यातील विज वितरण कंपनीने ऐन दिवाळीत थकीत बिल वसुलीसाठी धडक मोहीम सुरू केली असून यात अनेकांचे विज खंडीत करीत आहेत. अशातच शेतकरी वैतागले आहेत.

घरगुती कनेक्शन कट झाल्याने दिवाळी अंधारात जाते की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासाठीच पाचोरा काॅग्रेसने तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली विज वितरण कंपनीच्या विभागिय कार्यालयात धडक देऊन कार्यकारी अभियंता रामचंद्र चव्हाण यांची भेट घेऊन कॉंग्रेस पदाधिकारी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, शेख इस्माईल शेख फकीरा, महिला तालुका अध्यक्ष अॅड. मनिषा पवार, जिल्हा सचिव कुसुम पाटील, उपाध्यक्षा संगिता नेवे, आरोग्य सेवा सेल जिल्हा सचिव डॉ. अनिरुद्ध साळवे सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, समाधान ढाकरे, यश साळुंखे, रवी पाथरवट आदींनी कार्यकारी अभियंता श्री चव्हाण यांच्याशी चर्चा केली.

यावेळी निवेदन देण्यात आले. कार्यकारी अभियंता श्री. चव्हाण यांनी कॉंग्रेस पदाधिकारी यांना आश्वासित केले की कोणत्याही शेतकर्‍यांचे, पाणी पुरवठा योजना, स्ट्रिट लाईट यांचे कनेक्शन कट होणार नाही तर घरगुती आणि व्यापारींचे थकीत बिले परीस्थिती नुसार येत्या दोन दिवसांत वसुली करु तर दिवाळीचे तिन दिवस मानवतेचा दृष्टिकोन समोर ठेवत कोणाचेही कनेक्शन कट होणार नाही असे सांगितले. कॉंग्रेसचे निवेदन तात्काळ वरीष्ठांना पाठविण्यात येणार असल्याचेही शेवटी श्री.चव्हाण यांनी स्पष्ट केले.

(आम्ही वेळोवेळी जनतेच्या अडीअडचणी समजून घेत विद्युत बिल वसुलीबाबत सहकार्याची भावना दाखवत असतो. परंतु दुसरीकडे विद्युत चोरांवर कारवाई करण्यासाठी गेलो असता आम्हाला पाहिजे तसे सहकार्य मिळत नसल्याची खंत विद्युत वितरण कंपनीकडून व्यक्त करण्यात आली.)

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

रेशनिंगचा तांदूळ पकडला यावल तालुक्यात मात्र घबराट ...

Next Article

पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात विरप्पणची पिल्लावळ ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    आई~वडीलांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांसाठी बांधून दिली पिण्याच्या पाण्याची टाकी.

    January 2, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    लोहारा येथील रक्तदान शिबिरात प्रमुख अतिथी पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनीही केले रक्तदान. सुलक्ष्मी सेवाभावी संस्था व माणुसकी ग्रुपचा ...

    November 17, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा चढता आलेख, आज तब्बल २२१ बाधित रुग्णांची भर.

    January 11, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    जळगाव जिल्ह्यात आज कोरोनाचे ५११ रुग्ण आढळले.

    March 7, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    फकिरचंद पाटील यांची कृषि पदवीधर संघटनेच्या जळगाव जिल्हा युवक कार्याध्यक्ष पदी निवड.

    June 3, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पहान येथील ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आल्याने आमदार निधीतुन गावाच्या विकासासाठी मिळाले तीन लाख रुपये.

    November 15, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    कुऱ्हाड येथील चोरीच्या आसाऱ्या घेणाऱ्या भंगार व्याप्याऱ्याने केली परस्पर तोंडी पाणी.

  • पाचोरा तालुका.

    पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी जिंकणारच माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ.

  • क्राईम जगतमाझा सिंधुदुर्ग

    वेताळ बांबर्डे येथील ४६ वर्षीय युवक बेपत्ता ; वडिलांनी दिली पोलीस ठाण्यात फिर्याद

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज