सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

  • सार्वे प्र. लो. शिवारातुन पन्नास हजार रुपये किंमतीच्या बैलाची चोरी.

  • बिबट्याचा हल्ल्यात एक मजूर जखमी, अंबे वडगाव ते पाचोरा रस्त्याच्या कामावरील मजूरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›कुऱ्हाड बुद्रुक येथे कोरोना टेस्टमध्ये ६० पैकी ०७ पॉझिटिव्ह.

कुऱ्हाड बुद्रुक येथे कोरोना टेस्टमध्ये ६० पैकी ०७ पॉझिटिव्ह.

By Satyajeet News
April 19, 2021
219
0
Share:
Post Views: 144
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन..(पाचोरा)
दिनांक~१९/०४/२०२१

पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द व कुऱ्हाड बुद्रुक येथे दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आजपर्यंत दोघेही गावातुन जवळपास सात कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून बरेच कोरोनाबाधीत ठणठणीत होऊन कोरोनामुक्त झाले आहेत.

मात्र अजूनही सक्रिय संशयित रुग्ण असल्याचे आढळून आले असल्याने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघून ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्या अनुशंगाने दिनांक १९ एप्रिल लोहारा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. देवेंद्र पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी कुऱ्हाड बुद्रुक येथील ग्रामस्थांची व महिलांची टेस्ट करुन घेतली.

यावेळी साठ लोकांची तपासणी करण्यात आली पैकी ०७ लोकांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून नागरिकांनी घाबरून न जाता सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे पालन करावे व कुणालाही काही शंका आल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन डॉ. देवेंद्र पाटील. यांनी केले आहे.

या सर्व पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना त्यांच्या इच्छेप्रमाणे कोविड सेंटरला जाण्यासाठी तर काहींनी स्वतःला होम कॉरंटाईन करून पथ्य पाळण्याचे अवाहन केले पैकी काही पॉझिटिव्ह रुग्ण शेतात वास्तव्यासाठी रहायला गेले आहेत.

या रॅपिड टेस्टिंग लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी मा.श्री. देवेंद्र पाटील. यांनी अथक परिश्रम घेतले तसेच पोलीस पाटील मा.श्री. संतोष कोळी माजी सरपंच श्री. किरण पाटील, उत्तर पाटील, दिपक पाटील,अमोल पाटील, तुकाराम तवर,राजु राठोड, माजी सरपंच मेहताप तवर, रमेश तवर, पंकज राठोड, अशोक तवर पवन पाटील, सचिन पाटील, अजय पाटील, रोशन देशमुख, शिवप्रसाद पाटील, उमेश पाटील, ग्रामसेवक मा.श्री. विकास पाटील. यांचे विशेष सहकार्य लाभले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

ॲड.किशोर राजपूत यांचे शेंदुर्णी येथील कार्यालयचा शुभारंभ.

Next Article

हिंम्मते मर्दा, तो मददे खुदा. कुऱ्हाड ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    अमळनेर पोलिसांकडून वाहन तपासणी मोहीम सुरु.

    April 4, 2023
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा शहरातील विविध विकास कामांसाठी ५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर पाचोरा भडगाव तालुक्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांची पत्रकार परिषदेत ...

    August 24, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    राजनंदिनी बहुउद्देशिय संस्था जळगांव यांचे तर्फे कॉंग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश सचिव सौ. वंदना चौधरी (कळमसरा) यांना नारीरत्न पुरस्कार जाहीर

    November 5, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    रेमेडिसिव्हर इंजेक्शन व ऑक्सिजनच्या तुटवड्या बाब आमदार किशोर आप्पा पाटील यांनी घेतली तातडीची बैठक.

    April 2, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    केंद्रसरकारकडून दोन महिन्याचे व राज्यसरकारकडून एक महिन्याचे धान्य मोफत!(पाचोरा तालुक्यात रेशनिंगचे धान्य वाटपासाठी यंत्रणा सज्ज)

    May 11, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    राजपूतसह इतर समाजबांधवांच्याही उन्नतीसाठी एकजुटीने काम करा, श्री राजपूत करणी सेनेच्या खान्देशस्तरिय मेळाव्यात उमटला सूर.

    December 21, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • महाराष्ट्र

    पाचोरा,भडगावसह परिसरातील रुग्णवाहीकांना मिळणार मोफत पेट्रोल आणि डिझेल- खा.उन्मेष पाटील, सतिष शिंदे व अमोलभाऊ शिंदे यांच्या हस्ते उपक्रमाची सुरुवात.

  • आपलं जळगाव

    पाचोरा तालुक्यातील आठवडी बाजार सुरु करण्यासाठी परवानगी द्यावी. व्यापारी व शेतकऱ्यांची मागणी.

  • क्राईम जगत

    बिलवाडी ,ता.जामनेर येथील चर्मकार समाजातील मतिमंद अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज