सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • ४० कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा उघड : भडगावात बोगस दस्तनोंदणी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे वसुली व कडक कारवाईचे आदेश.

  • अपात्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शालार्थ घोटाळ्याच्या चौकशीसाठी (एस.आय.टी) विशेष चौकशी पथकास आणखी चार महिने मुदतवाढ शासन निर्णय जारी.

  • बोगस शालार्थ आयडींचा मोठा ‘जाळे’ उघडकीस! उप संचालक बी. बी. चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप; पिंपळगाव हरेश्वरपर्यंत धागे.

  • पाचोरा तालुक्यात घरकुल योजनेचा घोटाळा उघड; लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी वाढली.

  • नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचा गोंधळ अखेर सुटला २१ डिसेंबरलाच होणार मतमोजणी.

सांस्कृतिक
Home›सांस्कृतिक›पाचोरा येथे सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमीत्त गुर्जर समाज बांधवांना अवाहन.

पाचोरा येथे सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमीत्त गुर्जर समाज बांधवांना अवाहन.

By Satyajeet News
October 27, 2021
127
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/१०/२०२१

पाचोरा परिसरातील सर्व गुर्जर समाज आणि तत्सम पोटजाती मधील बांधवांना नम्र विनंती की दिनांक ३१ ऑक्टोबर २०२१ रविवार रोजी सकाळी १० वाजता सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ध्येय करिअर अँकेडमी गणेश कॉलनी पाचोरा जिल्हा जळगाव येथेसाजरी केली जाणार आहे.

तरी सर्व गुर्जर व त्यामधील सर्व पोटजाती समाजातील बंधु-भगिनींनी सदर कार्यक्रमास उपस्थीती द्यावी तसेच गुर्जर समाजातील विद्यार्थी-विद्यार्थीनी व युवक- युवतींना मनोगत व्यक्त करायचे असेल त्यांनी तयारीसह कार्यक्रमास उपस्थीती द्यावी मनोगत व्यक्त करणाऱ्या सर्व वक्त्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येतील असे अवाहन कार्यक्रमाचे प्रकल्प प्रमुख संदीप महाजन यांनी केले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 54
Previous Article

पोलिसांना मारहाण करणारांची यंदाची दीपावली जेलमध्येच.

Next Article

जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • सांस्कृतिक

    नेरी ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा जोतिबा फुले यांची जयंती साजरी.

    April 11, 2022
    By Satyajeet News
  • सांस्कृतिक

    प.पु. १०८ सुदेह सागर जी महाराज यांचे पाऊले चालती मांगीतुंगी मार्गे कुंभोज बाहुबलीच्या वाटेवर जल्लोषात निघालेल्या यात्रेत शेकडो भाविक ...

    November 24, 2021
    By Satyajeet News
  • सांस्कृतिक

    पाचोरा शहरातील माई मंडळ व शिंदे अकॅडमी आयोजित प्रफुल्लोत्सव २०२२ उत्साहात साजरा.

    October 7, 2022
    By Satyajeet News
  • सांस्कृतिक

    भगवान मुनिसुव्रतनाथांचा अभिषेक महोत्सव संपन्न पंकज जैन, त्रिशला जैन,यांच्या हस्ते महापूजन.

    December 5, 2021
    By Satyajeet News
  • सांस्कृतिक

    शिंदे इंटरनॅशनल स्कूलमध्ये कन्या पूजन सोहळा उत्साहात संपन्न.

    October 24, 2023
    By Satyajeet News
  • सांस्कृतिक

    महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या स्मृतिदिनानिमित्त, जनसेवा विचारधारा फाउंडेशन तर्फे विनम्र अभिवादन.

    February 7, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    स्व. लता मंगेशकर यांच्या करीयरची सुरवात पाचोरा शहरातून. सचिन सोमवंशी.

  • प्रासंगिक

    अंबे वडगाव येथील एअरटेल व जिओ टॉवर ठरते शोपीस ठरते आहे शोपीस.

  • महाराष्ट्र

    नौदल सेनेला मानाचा मुजरा

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज