सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • ४० कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा उघड : भडगावात बोगस दस्तनोंदणी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे वसुली व कडक कारवाईचे आदेश.

  • अपात्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शालार्थ घोटाळ्याच्या चौकशीसाठी (एस.आय.टी) विशेष चौकशी पथकास आणखी चार महिने मुदतवाढ शासन निर्णय जारी.

  • बोगस शालार्थ आयडींचा मोठा ‘जाळे’ उघडकीस! उप संचालक बी. बी. चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप; पिंपळगाव हरेश्वरपर्यंत धागे.

  • पाचोरा तालुक्यात घरकुल योजनेचा घोटाळा उघड; लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी वाढली.

  • नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचा गोंधळ अखेर सुटला २१ डिसेंबरलाच होणार मतमोजणी.

क्राईम जगत
Home›क्राईम जगत›तारखेडा येथे बंद घरातून रोकडसह सोन्याच्या दागिन्यांची चोरी.

तारखेडा येथे बंद घरातून रोकडसह सोन्याच्या दागिन्यांची चोरी.

By Satyajeet News
October 26, 2021
181
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/१०/२०२१

पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथे बंद घराचे कुलूप उघडून अज्ञात व्यक्तीने सोन्याचे दागिने व रोकड असा एकुण ६८ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल लांबविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, देवचंद संतोष कोळी (वय-४१) रा. तारखेडा ता. पाचोरा हे शेती करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. सोमवार २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता ते कुटुंबियांसह शेतात कामाला गेले होते.

याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप उघडून घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे टोंगल, सोन्याचे टॉप, सोन्याचे पतकी आणि २३ हजार ६०० रूपयांची रोकड असा एकुण ६८ हजार ६०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार दुपारी १ वाजता उघडकीला आला.

याप्रकरणी देवचंद कोळी यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुर्यकांत नाईक करीत आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 117
Previous Article

पाचोरा येथे गट साधन केंद्रात कायदेविषयक शिबीर ...

Next Article

पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • क्राईम जगत

    नाकाबंदी दरम्यान अनाधिकृत गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनावर पाचोरा पोलीसांच्या दबंग कारवाईत ३० लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त.

    April 2, 2025
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करुन खुन, जामनेर तालुका हादरला.

    June 12, 2024
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    घरगुती गॅसचा वाहनात वापर, पाचोरा येथे एकास अटक, वाहनचालकांचे धाबे दणाणले.

    January 2, 2025
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा भोये हजर झाल्यापासून अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले.

    September 18, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    मायबाप सरकार आम्हाला सवलती नको पण गावातील सट्टा, पत्ता जुगार व अवैध दारु विक्री बंद करा, कुऱ्हाड, लोहारा, शिंदाड, पिंपळगाव ...

    September 21, 2023
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    पिंपळगाव हरेश्र्वर पोलीसांनी बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला केले जेरबंद.

    July 19, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    निसर्ग व पर्यावरण महिला सखीमंच पाचोरा तालुका कार्यकारणी जाहीर .

  • पाचोरा तालुका.

    वरखेडी येथील उबाठा कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश.

  • आपलं जळगाव

    पाचोरा शिंपी समाजाचे तालुका युवक अध्यक्षपदी शैलेश शिंपी.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज