सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

  • सार्वे प्र. लो. शिवारातुन पन्नास हजार रुपये किंमतीच्या बैलाची चोरी.

  • बिबट्याचा हल्ल्यात एक मजूर जखमी, अंबे वडगाव ते पाचोरा रस्त्याच्या कामावरील मजूरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›पाचोरा येथे गट साधन केंद्रात कायदेविषयक शिबीर संपन्न.

पाचोरा येथे गट साधन केंद्रात कायदेविषयक शिबीर संपन्न.

By Satyajeet News
October 26, 2021
418
0
Share:
Post Views: 138
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/१०/२०२१

पाचोरा तालुका विधी सेवा समिती व पाचोरा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील गट साधन केंद्रात कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये महिलांचे अधिकार, शोषण व हक्क या विषयावर कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तथा महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगांव यांचे आदेशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त “पॅन इंडिया अवेरनेस अँड आऊटरिच प्रोग्राम” या ४४ दिवसांचा कार्यक्रमाचे २ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत आयोजन करण्यात येत आहे.

हे शिबिरा दिवाणी न्यायाधीश एफ.के.सिद्दीकी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. शिबिराच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांचे अॅड. भाग्यश्री महाजन यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वकील संघाचे अध्यक्ष अॅड. प्रविण पाटील यांनी केले. त्यानंतर विधी शाखेची विद्यार्थ्यांनी चंचल पाटील, भाग्यश्री महालपुरे, अॅड. मीना सोनवणे यांनी महिलांचे अधिकार व हक्क याविषयी सांगितले.

यानंतर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना दिवाणी न्यायाधीश एफ. के‌. सिद्दीकी यांनी प्रदूषण विषयी बोलतांना मोफत पाणी आणि हवा यावर मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर अॅड. एस. पी. पाटील, अॅड. डी. आर. पाटील, अॅड. एस. बी. माहेश्वरी, अॅड. अरुण भोई, अॅड. गोपाळ पाटील उपस्थित होते. यावेळी अॅड. एल. एस. परदेशी, अॅड. पी. एस. नागणे, अॅड. कविता मासरे, अॅड. कल्पना खेडकर उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थितीतांचे आभार अॅड. मनिषा पवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका विधी सेवा समितीचे दिपक तायडे, ईश्वर पाटील, विधी शाखेचे विद्यार्थी सौरभ विसपुते, प्रवीण माळी, वृषभ पाटील, हरिशचंद्र तावडे, अनम शेख, तालुका वकील संघ, अंगणवाडी सेविका आदींनी परिश्रम घेतले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

सार्वे-जामने गावात डेंग्यू, चिकन गुनिया तपासणीसाठी आरोग्य ...

Next Article

तारखेडा येथे बंद घरातून रोकडसह सोन्याच्या दागिन्यांची ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    डॉ.रितेश आर.पाटील यांना आरोग्य क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जळगाव येथे प्रदान.

    January 16, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    प.पू.प.म.महाराष्ट्राधिकरण आचार्य प्रवर गुरुवर्य श्री.मोठे बाबाजी(आंबे वडगाव) यांना आज भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण.

    January 22, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    लोहारा येथे डॉक्टर सागर दादा गरुड यांच्या वाढदिवसानिमित्ताने मास्क वाटप.

    April 30, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोर्यात नपा गाळेंचा लिलाव होणार लहान व्यापारींनी भाग घ्यावा :कॉग्रेस चे सचिन सोमवंशी यांचे आवाहन

    November 4, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा राजकीय शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या तालुका अध्यक्षपदी किरण पाटील.

    December 27, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    आता रडायचे नाही…तर लढायचे! पालकमंत्र्यांनी दिला महिलांना धीर,राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या अंतर्गत २१ लाभार्थ्यांना मदत प्रदान.

    June 15, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    राजकारणात कुणी मित्र किंवा दुश्मन नसतोः शिवसेनेचे प्रवक्ते ,राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील

  • Uncategorized

    गुरांचा बाजार बंद पण व्यापार सुरु, गुरे वाहतूकीला बंदी घालावी.

  • क्राईम जगत

    अल्पवयीन विवाहीतेस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाई व्हावी. अनिस तर्फे जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांकडे मागणी.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज