सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भोजे येथील सावता सॉमिल व संबंधित चौकशी अधिकाऱ्यांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते निलेश उभाळे यांची तक्रार.

  • लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला जीवघेणा हल्ला.

  • शेतकऱ्यावर कोसळले अस्मानी संकट, सार्वे पिंप्री शिवारात विज पडून तीन गायी ठार.

  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›

By Satyajeet News
October 23, 2021
578
0
Share:
Post Views: 54
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

वडगाव जोगे येथे दिपकभाऊ राजपूत यांच्या हस्ते कबड्डी स्पर्धांचे उदघाटन.
By Satyajeet News – October 18, 2021186 0

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/१०/२०२१

पाचोरा तालुक्यातील वडगाव जोगे येथे तरुण मित्र मंडळातर्फे तरुणांमध्ये खेळा विषयी आवड निर्माण व्हावी म्हणून पाचोरा तालुक्यातील वडगाव जोगे येथे तरुण मित्र मंडळातर्फे सतिश चव्हाण, कैलास चव्हाण, सुनील राठोड, रवींद्र चव्हाण, वामन राठोड, अनिल जाधव, दिनेश चव्हाण, अंकुश जाधव, योगेश चव्हाण यांनी खुल्या कबड्डी स्पर्धांचे आयोजित केल्या होत्या.

या स्पर्धांमध्ये शहरी व ग्रामीण मिळून एकूण ३२ संघानी सहभाग नोंदवला असून या स्पर्धांचा शुभारंभ दिनांक १६ ऑक्टोबर शनिवार रोजी माजी जिल्हा परिषद सदस्य दिपकभाऊ राजपूत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. तरुणांमध्ये खेळा विषयी आवड निर्माण व्हावी यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य मा.श्री. दिपकभाऊ राजपूत यांच्यातर्फे प्रथम बक्षीस १५०००/०० रुपये, पंचायत समिती सदस्य मा.श्री. ज्ञानेश्वर भाऊ सोनार यांच्यातर्फे व्दितीय बक्षीस ९०००/०० रुपये व सरपंच कमलबाई शळके यांच्या तर्फे विनायकराव शळके यांनी तृतीय बक्षिसासाठी ५०००/०० प्रोत्साहनपर बक्षीस जाहीर केले आहे.

या कबड्डी स्पर्धांचे शुभारंभ प्रसंगी मा.श्री. काशिनाथ चव्हाण, आत्माराम चव्हाण, धनराज चव्हाण, नवल चव्हाण, हिंमत चव्हाण, सुनील जाधव, डॉ. शामकांत पाटील, युवराज चव्हाण, एकनाथ राठोड, सुदाम चव्हाण, नामदेव चव्हाण इतर मान्यवर व खेळाडू उपस्थितीत होते.

Previous article
भोरटेक येथे घराला आग लागून संसारउपयोगी वस्तू जळून खाक. रावसाहेब पाटील यांच्याकडून आर्थिक मदत.
Next article
नापिकी व कर्जाला कंटाळून नाईक नगर येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या.

जय सेवालाल क्रिडा मंडळ जोगे वडगाव येथे आयजित केलेल्या स्पर्धेची सुरवात प.स. सदस्य. ज्ञानेश्वर भाऊ सोनार. याच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत सहभागी झालेल्या संघा पैकी
1) प्रथम बक्षीस.१५०००
जय भोले अंबेवडगाव
२) द्वितीय बक्षीस.९०००
जय सेवालाल जोगे
३) तृतीय बक्षीस ५०००
छत्रपती प्रतिषठान भुसावळ
या संघांनी प्राप्त केलेले असून
बक्षीस वितरण करताना .पुनम जाधव हिम्मत चव्हाण युवराज चव्हाण सतिष चव्हाण कैलास चव्हाण सुनील राठोड .अनिल जाधव व पुर्ण टीम उपस्थित होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

पिंपळगाव हरे सह जिल्ह्यातील सुरक्षा रक्षकांचे आठ ...

Next Article

वरखेडी राज्यमार्ग दुरूस्ती कामाचे आमदार किशोर पाटील ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    पाचोर्यात तीन मजली इमारत कोसळली, सुदैवाने जीवीत हानी नाही.

    September 20, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedमहाराष्ट्र

    सोयगाव तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय येथे कोविड लसीकरण संपन्न.

    February 24, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    सेंट्रींग अपघातात जबर जखमी झालेल्या रुग्णाला वृंदावन हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिले जीवनदान.

    March 3, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    पाचोरा+भडगाव तालुक्यातील आदिवासी बांधवांसाठी विविध योजना मार्गदर्शन शिबीर

    November 11, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी पुन्हा ठरले जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते.

    January 21, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पाचोरा शहरातील कोरोना चाचणी न करणाऱ्या व्यावसायिकांचे दुकान होणार सील : आमदार किशोर आप्पा पाटील.

    March 12, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    ऊस तोडणीसाठी गेलेला पती परत न आल्याने, हतबल महिलेचा मुकादमावर संशय.

  • शैक्षणिक

    शिंदे इंटरनॅशनल स्कूलच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी केली धमाल.

  • आपलं जळगाव

    राष्ट्रीय क्रीडा दिन विशेष, खिलाडू वृत्तीमुळेच कोरोना कक्षात बसून’मृत्यू घराचा पहारा’पुस्तक लिहू शकलो ‘मृत्यूकार विनोद अहिरे’

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज