सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›वरखेडी राज्यमार्ग दुरूस्ती कामाचे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते उद्घाटन व फलक अनावरण.

वरखेडी राज्यमार्ग दुरूस्ती कामाचे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते उद्घाटन व फलक अनावरण.

By Satyajeet News
October 24, 2021
615
0
Share:
Post Views: 32
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(वरखेडी)
दिनांक~२४/१०/२०२१

वरखेडी येथील राज्यमार्ग -१९ ची जवळजवळ वर्षभरापासून फारच दयनीय अवस्था झालेली होती.यामुळे वाहनधारकांना तर त्रस्त होते.परंतू लहानमोठे अपघात नित्याचेच झालेले होते.पावसाळा असल्यामुळे रस्त्याचे काम करता येत नसल्याने मध्यंतरीच्या काळात या रस्त्यावर मुरम टाकून खड्ड्यांपासून तात्पुरता दिलासा जरी मिळाला असला तरी गेल्या काही दिवसांपासून पाऊस थांबल्याने वरखेडी ते थेट भोकरी येथील बडोदा माध्यमिक विद्यालये पर्यंत वाहनांमुळे उडणारी धुळ रहिवासींसाठी व व्यावसायिकांसाठी डोकेदुखी ठरली होती.

मात्र आता पूरहानी रस्ता दुरूस्ती अंतर्गतच्या माध्यमातून हे काम प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग पाचोरा तर्फे ठेकेदाराला रस्ता कामाचा ठेका देण्यात आलेला असून खडी आणून टाकण्यात आलेली आहे.


पाचोरा – भडगावचे तालुक्याचे मा.श्री. आमदार किशोर आप्पा पाटील यांचे उपस्थितीत वरखेडी ग्रामपंचायत सदस्य मा.श्री. दिगंबर पाटील,माजी सरपंच मा.श्री. धनराज विसपुते,भोकरी सरपंच अरमान काकर,उपसरपंच असलम काकर,शे.इस्माईल हाजी फकिरा यांचे हस्ते श्रीफळ वाढवून व आमदारांच्या हस्ते फित कापून रस्ता कामाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.


रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे हि अपेक्षा देखील उपस्थित वाहन धारक व ग्रामस्थांनी केली.यावेळी माजी जि.प.सदस्य दीपक सिंग राजपुत,शिवसेना जिल्हा उपप्रमुख ॲड.दिनकर देवरे,रमेशजी बाफना,सा.बां.विभागाचे शाखा अभियंता डी.एम.पाटील व सहकारी वरखेडी-भोकरी शिवसैनिक रामकुमार तिवारी,धनराज रघुनाथ पाटील,राकेश पाटील,लोकमत पत्रकार हेमशंकर तिवारी, संजय चौधरी,धनराज राजू पाटील,संजय देवानंद,संजय लक्ष्मण,चंद्रकांत पाटील,जगदिश चौधरी,व कार्यकर्ते तसेच लोहारी येथील प्रविण पाटील,संदीप पाटील,चिंधा श्रीपत बडगुजर,सतीश पाटील, नरेंद्र बडगुजर,सुनील पाटील,कैलास पाटील,हिरामण बडगुजर,महेंद्र बडगुजर, दिनकर बडगुजर,देवराम बडगुजर,यशोदीप पाटील,दीपक पाटील,विठ्ठल पाटील डी.एन.मोरे,सुधाकर बडगुजर,नितीन पाटील,राजू खैरनार,सुरेश मगर येथील शिवसेना पदाधिकारी,यावेळी सरपंच ताईसो रंजना प्रवीण पाटील उपसरपंच रहेमान काकर, राजू भिल , युसूफ काकर, विजय बडगुजर,शरद संतोष पाटील,दिलराज पाटील,जमील काकर, ग्रामविकास अधिकारी डी.एन.मोरे ,दशरथ सुधाकर कोळी , एकनाथ कोळी,रावसाहेब पाटिल उपस्थित होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

Next Article

पाचोरा बसस्थानकात मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न.

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    पाचोरा विभागातील डी.वाय.एस.पी. श्री. भारत काकडे साहेब व पोलीस निरीक्षक श्री. किसनराव नजन पाटील साहेब या दोघ रामलक्ष्मणाची जोडी ...

    August 20, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    शिंदाड शालेय शिक्षण समिती अध्यक्ष पदी संदीप बोरसे,तर उपाध्यक्ष पदी विनोद तडवी यांची निवड.

    September 14, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    कोरोना लसीकरण हे प्रत्येकासाठी मिशन व्हावे.(डॉ.राहुल निकम)

    May 1, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    शेंदुर्णी परिसरात दिवसाढवळ्या हिरव्यागार निंबाच्या झाडांची कत्तल.

    January 23, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    सापडलेला मोबाईल पो.ना.राकेश खोंडे यांनी केला परत.

    July 17, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अमोल पवार यांचा जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या हस्ते गौरव.

    April 21, 2024
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    ग्रामविकास मंडळाकडून सार्वजनिक न्यास नोंदणी अधीक्षकांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली.

  • Uncategorized

    पहूर येथे बायोडिझेलची विक्री संशयाच्या भोवऱ्यात.

  • आपलं जळगाव

    महाराष्ट्र माळी समाज महासंघाचा उद्या जिल्हा दौरा भाग १

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज