श्री. उध्दवभाऊ मराठे व सौ.कांताबाई मराठे. कोरोना पॉझिटिव्ह.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०३/२०२१
पाचोरा तालुक्यातील पिंप्री(डांभुर्णी) स्थीत शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते श्री.ऊध्दवभाऊ मराठे व त्यांच्या धर्मपत्नी सौ.कांताबाई मराठे यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून त्यांची प्रकृती स्थिर असून तज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत.
परंतु श्री मराठे व सौ. मराठे यांची टेस्ट पॉझिटिव आल्यामुळे मागील काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व नातेवाईक, मित्रमंडळी यांनी सुद्धा आपली कोरणा टेस्ट करून घ्यावी अशी विनंती श्री उद्धवभाऊ मराठे यांनी केली असून माझ्या स्नेही मित्रपरिवार व नातलगांनी सध्या तरी माझी भेट घेण्यासाठी टाळावे अशी विनंती केली आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.