ओबीसी नेते अनिल महाजन यांच्या उपस्थितीत दिव्यांग ,कँन्सर पिडीतांना दिपावली निमित्त फराळाचे वाटप

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
पाचोरा येथील ओबीसी नेते यांनी मुंबई शहरात जनसेवेच्या माध्यमातून व गोरगरिबांना त्यांचे हक्क मिळवण्यासाठी प्रयत्न करणारे अनिल महाजन यांनी एक आगळीवेगळी ओळख निर्माण केली आहे.दिपावलीच्या शुभमुहूर्तावर आपल्यासोबत इतरांचीही दिपावली गोड व्हावी म्हणून मुबंई येथे सामाजिक कार्यक्रमात मुबंईच्या महापौर सौ.किशोरीताई पेडणेकर यांच्या सोबत प्रमुख अतिथी म्हणून ओबीसी नेते,अनिल महाजन.
आज मुबंई लोअर परेल येथे एन.एम.जोशी स्कुल मध्ये एस.आर. के. फाउंडेशन तर्फे आयोजित कार्यक्रमात मुबंई महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या सोबत विशेष अतिथी ओबीसी नेते व गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनलचे चेअरमन अनिलभाऊ महाजन या मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग ,हॉकर, कॅन्सर पीडित लोकांना दिवाळी फराळ वाटप व जीवनावश्यक सामग्री किट वाटप केले.
Download WordPress Themes Nulled and plugins.