दुखःद वार्ता, महाराष्ट्राधिकरण आचार्य प्रवर गुरुवर्य श्री.मोठे बाबाजी.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिनांक~१३/०१/२०२२
कळविण्यास अत्यंत वाईट वाटते की,
प.पू.प.म. महाराष्ट्राधिकरण आचार्य प्रवर गुरुवर्य श्री.मोठे बाबाजी(आंबे वडगाव) यांना आज गुरुवार दिनां १३ जानेवारी २०२२ गुरुवार रोजी पहाटे २ वाजता देवाज्ञा झाली…..
बाबांचा अखेरचा सुश्रुषा विधी आजच गुरुवार दिनांक १३ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता आंबे वडगाव* येथे होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.
Download WordPress Themes Nulled and plugins.