सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • स्वताचे घर वाऱ्यावर सोडून जनतेसाठी धाऊन येणाऱ्या महसूल, वीज वितरण व नगरपालिका यंत्रणेचा भावनिक सत्कार.

  • सत्यजित न्यूजच्या वृत्ताची दखल घेऊन लोहारी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तुळजाई शिक्षण मंडळाला नोटीस.

  • पाचोरा येथील माहेरवाशीण महिला डॉक्टरचा अपघाती मृत्यू, लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न भंगले.

  • शौचालयाचा शोषखड्डा फुटल्याने गल्लीत दुर्गंधी, ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष. भाग १

  • गुटखा प्रकरणातील मुख्य आरोपी एकनाथ पाटील पाचोरा पोलीसांच्या रडारवर, अजून काही गुटखा विक्रेत्यांची नावे समोर येण्याची शक्यता.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›कोकणातील पूर परिस्थितीत, पाचोऱ्यातील अश्रूंची होतील फुले.

कोकणातील पूर परिस्थितीत, पाचोऱ्यातील अश्रूंची होतील फुले.

By Satyajeet News
July 28, 2021
102
0
Share:
Post Views: 45
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

पाचोरा भडगाव रोटरी क्लब कडून किराणा मालाची पाकिटे कोकणासाठी रवाना –

पाचोरा –
दुसऱ्याच्या दुःखाने अनुकंपित व्हावे हा नैसर्गिक मानव धर्म जोपासत येथील रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव या सेवाभावी संस्थेतर्फे कोकणातील पूरग्रस्त बांधवांसाठी तातडीची मदत म्हणून ६० अन्नधान्य पाकिटे रवाना करण्यात आलेली आहेत

स्वभावात नारळाच्या पाण्याचा गारवा आणि वागण्यात फणसाच्या गराचा गोडवा जोपासणारा निसर्गप्रेमी कोकणी माणूस निसर्गाशी झुंज देत आहे. नुकत्याच आलेल्या पुराने अनेक कोकणी संसार उध्वस्त केले. कोकणातील प्रेमळपणा व माणुसकी सर्वज्ञात आहे. मात्र पूर परिस्थितीत कोकणच्या वेदनांनी पाचोऱ्यात अश्रू दाटून आले. उध्वस्त कोकणी संसाराच्या दुःखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न पाचोरा रोटरी क्लब ने आज केला.

कोकणातील भयावह पूरपरिस्थिती लक्षात घेता तेथे अनेक कुटुंबे विस्थापित झालेली आहेत. या नैसर्गिक संकटात शासनातर्फे मदतीचा ओघ सुरू आहे. मात्र आपत्तीच्या काळात पूरग्रस्तांना तातडीची मदत पोहोचावी या हेतूने रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव या संस्थेतर्फे अत्यावश्यक अन्न-धान्य घटकांची एकूण ६0 पाकिटे आज तारीख २८ जुलै रोजी रवाना करण्यात आले. पाचोरा येथील राजे संभाजी युवा फाउंडेशन प्रणित “आधारवड” या संस्थेच्या मदतीने हा उपक्रम राबवण्यात आला. आधारवड संस्था उद्या ता. २९ रोजी चिपळूण येथे जाऊन पूरग्रस्तांना ही मदत सुपूर्द करणार आहे.

रोटरी क्लब तर्फे देण्यात आलेल्या फुड पॅकेट्स मध्ये आटा, गोडेतेल, तांदूळ, तूरडाळ, साखर , चहा आदी अत्यावशक चीज वस्तूंचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाचोरा येथे रोटरी क्लब तर्फे आधारवडच्या युवा पदाधिकाऱ्याकडे ही सर्व अन्न पाकिटे सुपूर्द करण्यात आली. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष रो डॉ बाळकृष्ण पाटील, सचिव रो. प्रा. पंकज शिंदे, उपप्रांतपाल रो. राजेश बाबूजी मोर , रो. चंद्रकांत लोडाया , रो.डॉ. अमोल जाधव, रो.डॉ. गोरख महाजन, रो शिवाजी शिंदे , रो निलेश कोटेचा व आधारवडचे प्रतिनिधी भूषण देशमुख , प्रवीण पाटील, महेंद्र रायगडे, राहुल पाटील ,रवींद्र देवरे आदी उपस्थित होते व तेजोदीप नेत्र रुग्णालयाचे गोपाल पाटील व हर्षल अहिरे यांनी उपक्रमासाठी परिश्रम घेतले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस पाचोरा ...

Next Article

*चौफेर व्यक्तिमत्वाचे उभरते नेतृत्व !- प्रवीण ब्राह्मणे*

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    भडगाव येथील १३ वर्षीय विद्यार्थ्याचा उष्माघाताने मृत्यू.

    April 22, 2025
    By Satyajeet News
  • Uncategorized

    भारतीय वर्तमानपत्र दिवस निमित्ताने (हार्दिक शुभेच्छा)

    January 29, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याहस्ते ऋषीपांथा गिरणा व मोती नदी संगमावर काशी पितांबर बाबा यांच्या मंदिरावर होम पूजन कार्यक्रम संपन्न…

    October 26, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorizedमहाराष्ट्र

    सोयगाव तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय येथे कोविड लसीकरण संपन्न.

    February 24, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    वरखेडी गावाजवळ डंपरला अपघात, दुसरे वाहन कोणते ?

    December 8, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorizedमहाराष्ट्र

    पोलीसांनी पत्रकारांना अडवू नये, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना दिल्या सुचवा.

    January 22, 2024
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorized

    अंबे वडगाव येथील अरुण पवार हे जिल्हापरिषद निवडणूक लढवणार.

  • राजकीय

    आप्पांना सांग हजारो बहिणी तुमच्या पाठीशी उभ्या आहेत, सौ. प्रियंका पाटील यांना मतदार भगिनींनी दिला शब्द.

  • Uncategorized

    पाचोरा पोलिसांना अंधश्रद्धा निर्मूलन कायदा माहीत नसल्याचे झाले उघड, म्हणूनच या युगात अजूनही बोलतय अंधश्रदेच घुबड.

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज