कुऱ्हाड गावात पोलीस कारवाईचा झटका बसताच कल्याण, मुंबईचे झाले मिलन.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/१०/२०२१
पाचोरा तालुक्यातील कुराड या गावात अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात डोके वर काढले होते या गावात गावठी दारूच्या पोट या भट्ट्या तसेच देशी दारूची दुकाने ुगाराचे क्लब त्याच्यापुढे राजरोसपणे सुरू होत्या यांच्यावर अर्ध्यापर्यंत कोणतीही ठोस कारवाई केली जात नव्हती परंतु आता पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा भोळे आदर झाल्यापासून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील गावागावात गावठी दारू सट्टा पत्ता जुगाराच्या अड्ड्यावर धाडसत्र राबवून अवैध धंदे चे विरोधात वाच पण सुरू केली आहे त्याचाच परिणाम म्हणून कुऱ्हाड गावात दोन सट्टा किंग यांच्यात सट्टा बीटिंग व्यवसायावरून चढाओढ सुरू होते
Download WordPress Themes Nulled and plugins.