पाचोरा येथे १ अॉगष्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/०८/२०२१
साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंतीच्या निमित्ताने प्रतिमा पूजन करतांना फुल पुष्प माल्य अर्पण करतांना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जळगाव जिल्हा संघटक,व माळी समाज संघटनेचे माजी जळगाव जिल्हा अध्यक्ष,शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन माऊली पाचोरा,तसेच शिवसेनेचे नगरसेवक बापु हाटकर साहेब,माजी नगरसेवक खंडुभाऊ सोनवणे,आर पी आयचे पाचोरा तालुका अध्यक्ष महेंद्रभाऊ अहिरे,व मानव हित लोकशाही पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष पाचोंदे साहेब,जिल्हा उपाध्यक्ष बागुल साहेब,जिल्हा सचिव साहेबराव बागुल साहेब, तालुका व शहर पदाधिकारी व कार्यकर्ते बहुजन समाज बांधव उपस्थित होते*
Download WordPress Themes Nulled and plugins.