सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • गावोगाव फिरणारी ठकबाज टोळी सक्रिय! ‘मोफत योजना’च्या नावाखाली महिलांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता.

  • दारूच्या नशेत मुख्याध्यापकाकडून माजी मुख्याध्यापकास मारहाण; पोलिसांनी फक्त एन. सी. दाखल केल्याने संताप.

  • सत्तेच्या राजकारणात अवैध धंदेवाल्यांची शिरकाव स्पर्धा! भ्रष्ट ठेकेदारांना मिळते राजकीय पाठबळ, सुज्ञ नागरिकांचा इशारा, “हे थांबायलाच हवं!”

  • बाळद बु. ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार प्रकरण गाजतंय, विस्तार अधिकारी राजेंद्र धस व गटविकास अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप; स्थावर-जंगम मालमत्तेच्या चौकशीची मागणी.

  • जळगाव जिल्ह्यात नकली नोटांचा सुळसुळाट, पहूर, वाकोद, सोयगाव परिसरातील जुगार अड्ड्यांवर उधळपट्टी; राजकीय दबावामुळे कारवाई दडपली ?

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›मुलाला भ्रमणध्वनीवर कळवत पित्याची आत्महत्या.

मुलाला भ्रमणध्वनीवर कळवत पित्याची आत्महत्या.

By Satyajeet News
September 19, 2021
885
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०९/२०२१

पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली खुर्द येथील पित्याने मामाच्या घरी गेलेल्या मुलाला मोबाईलद्वारे संपर्क साधून आपण आत्महत्या करत असल्याचे कळवत राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत पाचोरा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील अंतुर्ली खु” येथील रहिवाशी ईश्वर भिकन गोसावी (वय – ५७) हे शेतमजुरी करुन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवत होते. दि. १८ रोजी पत्नी व दोन मुले तारखेडा येथे मामाच्या घरी गेले होते. ईश्वर गोसावी हे घरी एकटेच असतांना आज दि. १९ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा गणेश गोसावी यास त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला व सांगितले की, मी आत्महत्या करत आहे. पित्याचे हे वाक्य ऐकुन गणेश याने त्यांना विनंती केली असे करु नका, तुम्हाला काय त्रास आहे ते सांगा. परंतु, ईश्वर गोसावी यांनी भ्रमणध्वनी बंद केला. त्यांनतर पत्नी व दोन्ही मुलांनी तात्काळ अंतुर्ली येथे धाव घेतली. अंतुर्ली येथे दाखल झाल्यानंतर त्यांना घराच्या छताला ईश्वर गोसावी यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. यावेळी पत्नी व दोन्ही मुलांनी एकच आक्रोश केला. ईश्वर गोसावी यांना तातडीने पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी त्यांना मृत घोषित केले. ईश्वर गोसावी यांनी आत्महत्या का केली ? याचे कारण समजू शकले नाही. शवविच्छेदन पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सुर्यकांत नाईक व पोलिस नाईक नरेंद्र नरवाडे हे करत आहे. ईश्वर गोसावी यांचे पाश्चात्य पत्नी, दोन मुले, दोन मुली (विवाहीत) असा परिवार आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 46
Previous Article

गुराढोरांना लाळी,खुरकट आजाराची लागण झाल्याने पशुधन पालक ...

Next Article

पिंपळगाव हरेश्वर येथील जय भवानी मित्र मंडळाचा ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    रशियन टेक्निकलॉजी द्वारे कंपाउंड फॅक्चर झालेल्या रुग्णावर सुधन हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया.

    February 25, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    शिंदाड येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न.

    September 6, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorizedक्राईम जगत

    लोहारा येथील माजी उपसरपंच कैलास चौधरी यांना वाचविण्यासाठी पाचोरा पंचायत समितीच्या श्री.धस विस्तार अधिकारी यांची धडपड (हेमंत गुरव यांचा आरोप)

    December 27, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    आमदार आप्पासाहेब किशोर पाटील यांच्या हस्ते अंबे वडगाव येथे विकसकामाचे उदघाटन व लोकार्पण

    November 29, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम रद्द…लवकरच नवीन कार्यक्रम होणार जाहीर…राज्य निवडणूक आयोगाची माहिती

    November 19, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    ज्या कोरोना बाधितांना केले आहे होम कॉरंटाईन, ते गल्लीबोळात फिरुन सांगतात आय एम फाईन. (सरपंच व पोलीस पाटील ...

    March 27, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • महाराष्ट्र

    पांढऱ्या सोन्याला मातीमोल भाव, खोके घेऊन बोके करत आहेत डराव, डराव. शिवसेना जिल्हाप्रमुख दिपक राजपूत.

  • राष्ट्रीय

    स्पेनमधिल जागतिक गालिच्या रांगोळी महोत्सवासाठी पाचोरा येथील शितल पाटील यांची निवड.

  • पाचोरा तालुका.

    पाचोरा येथे रेशनिंगच्या धान्यासाठी काँग्रेसचे निवेदन; तहसीलदांनी घेतली दखल.

दिनदर्शिका

November 2025
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
« Oct    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज