
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिपक मुलमुले पिंपळगाव हरे
पिंपळगाव हरेश्वर येथे शिवसेना युवासेना यांच्या वतीने महावितरण कंपनी(MSEB)पिंपळगाव हरेश्वर येथे ताला ठोको आंदोलन करण्यात आले.
आंदोलन करत्या वेळी मा.जि.प.स.उधवभाऊ मराठे,रमेशचंद्रजी बाफना, शिवसेना प्रमुख रवि गिते,किरण टेलर भगवान पाटिल,राजाबापु,देविदास पाटिल,नाना पाटिल,राकेश वाघ, अनिकेत जैन,बि डी पाटिलसर,सुदाम महाजन,उदय पाटिल,श्रीकांत पाटिल राहुल पाटिल, राहुल चौधरी,राजु मालकर,वसंत गिते,दिपक गरूड तमाम शेतकरी बांधव तसेच शिवसेना युवासेना पिंपळगाव हरेश्वर कार्यकर्ते उपस्थित होते
Download WordPress Themes Nulled and plugins.