कुऱ्हाड बुद्रुक येथे धाडसी चोरी,दोन लाखाच्या रोकडसह दागदागिने लंपास.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०९/२०२१
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड बुद्रुक येथील सुभाष परभत पाटील या शेतकरी कुटुंबाचे राहते घरात घरातील सर्व सदस्य घरात असतांना सुद्धा सोमवारी सकाळी साडेतीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी हत्यारा सह घरात प्रवेश करून दोन लाख रुपयांची रोकड व दागदागिने चोरुन नेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे कुऱ्हाड गावात तसेच आसपासच्या गावातून भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.