सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जिल्हा परिषदेकडून दत्त माध्यमिक विद्यालयाला कढलेली नोटीस वादळ वाऱ्यात उडाल्याचा संशय.

  • अंबे वडगाव तांडा नंबर दोन येथील महादेव मंदिरावर बाबांचे पुनरागमन, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.

  • पिंप्री धरणावर अनाधिकृत ताबा घेऊन माती उचल करणाऱ्यांकडून सक्तीने वसूली.

  • पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या बदलीसाठी हरीभाऊ पाटील यांचा आंदोलनाचा इशारा.

  • पाचोरा पीपल्स बॅंकेने मुस्ताक पिंजारी यांना दिला पत्ता ठेवून झब्बू, वडिलोपार्जित घराची परस्पर विक्री.

क्राईम जगत
Home›क्राईम जगत›गाळे बांधकामात ठेकेदाराने केला भ्रष्टाचार, ग्रामपंचायतीवर वाढला वीस लाख रुपये व्याजाचा भार. पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील प्रकार.

गाळे बांधकामात ठेकेदाराने केला भ्रष्टाचार, ग्रामपंचायतीवर वाढला वीस लाख रुपये व्याजाचा भार. पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील प्रकार.

By Satyajeet News
September 6, 2021
1768
0
Share:
Post Views: 141
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०९/२०२१

पाचोरा तालुक्यातील लोहारी बुद्रुक ग्रामपंचायत तर्फे सुशिक्षित बेरोजगारांना आपले उद्योग व व्यवसाय सुरु करण्यासाठी गाळे उपलब्ध करून हे गाळे भाडेतत्वावर देऊन ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात भर पडेल तसेच बेरोजगारांना उद्योगधंदे करण्यासाठी हक्काची जागा व संधी मिळेल असा चांगला हेतू डोळ्यासमोर ठेवून सन २०१६ ते सन २०१७ या कालावधीत (डी.व्ही.डी.एफ.) जिल्हा ग्रामीण विकास निधी (फंड) या योजनेअंतर्गत गाळे बांधकाम करण्यासाठी चाळीस लाख रुपयांचे कर्ज घेण्यात आले आहे.

परंतु मंजुरी मिळाल्यानंतर पाचोरा येथील एका नामवंत ठेकेदाराला या गाळ्यांचे बांधकामासाठीचा ठेका दिल्यावर संबंधित ठेकेदाराने बांधकामाचे सुरवातीला चांगला प्रतिसाद देत त्यावेळी असलेले सरपंच व ग्रामसेवक यांचा विश्वास संपादन करुन निधी पदरात पाडून घेतला मात्र नंतर बांधकाम निकृष्ट दर्जाचे करत सन २०२१ पर्यंतचा कालावधी निघून गेल्यावर सुध्दा अध्याप पावेतो या गाळ्यांचे बांधकाम पूर्ण न केल्यामुळे हे गाळे अपूर्ण अवस्थेत तसेच पडले आहेत.

या ठेकेदाराच्या मनमानी वागणूकीमुळे ग्रामपंचायतीने जिल्हा ग्रामीण विकास निधी योजनेअंतर्गत घेतलेल्या कर्जावर आजपर्यंत वीस लाख रुपये व्याज वाढले असून ग्रामपंचायतीला नहाकच भू दंड सहन करावा लागत आहे. तसेच या गाळ्यांचे बांधकाम सुरु झाल्यावर आपल्याला व्यवसायासाठी गाळे (दुकाने) उपलब्ध होतील असे स्वप्न उराशी बाळगून लोहारी येथील सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या परंतु ठेकेदाराची मनमानी सोबतच सत्ताधारी सरपंच व ग्रामसेवकांची हातमिळवणी झाल्या कारणाने या गाळ्यांच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप लोहारीचे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी केला आहे.

या गाळ्यांचे बंद कामात झालेला भ्रष्टाचारामुळे व दिरंगाईमुळे जिल्हा ग्रामीण विकास निधीतून घेतलेल्या चाळीस लाख मुद्दल कर्जावर वीस लाख रुपयांचे व्याज वाढले आहे. म्हणून हे वाढीव व्याज सन २०१६ व सन २०१७ या कालावधीत सत्तेवर असलेले ग्रामपंचायतीचे सत्ताधारी सरपंच व ग्रामसेवक यांना जबाबदार धरून व्याजाचे वीस लाख रुपये ठेकेदार सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून वसूल करावे अशी मागणी होत असून असे न झाल्यास लवकरच आंदोलन छेडणार असून न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचे सांगितले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

कुऱ्हाड बुद्रुक येथे धाडसी चोरी,दोन लाखाच्या रोकडसह ...

Next Article

लोहारी येथील गाळे बांधकामाबाबत केलेल्या तक्रारी व ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • क्राईम जगत

    वरखेड येथील बाजारातून गुरांची कत्तलखान्याकडे रवानगी, संबंधितांचे दुर्लक्ष

    October 21, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    पारीमांडल्य महानुभाव आश्रम, मंदिर व मालमत्ता हडप करण्याच्या कटातील पाच संशयित आरोपींपैकी तिघांना जामीन तर दोघांना पोलीस कोठडी.भाग (४)

    August 21, 2022
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    गावठी हातभट्टीवर पिंपळगाव हरेश्वर पोलीसांची धडक कारवाई, ३५०००/०० रुपये किंमतीचा मुद्देमाल केला नष्ट.

    November 5, 2024
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    टवाळखोराने अंबे वडगाव पाणीपुरवठ्याची पाईप लाईन फोडली, लवकर अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल होणार.

    May 9, 2024
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    वरखेडी ग्रामपंचायतीच्या नोटीसला, श्री. गजानन ॲग्रो सेल्स कार्पोरेशन कडून खो. परिसरातून उलटसुलट चर्चा.

    April 27, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    परस्पर बँकेतील पैसे काढणाऱ्या पती विरोधात एम.आय.डी.सी.जळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल.

    November 13, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    विनम्र अभिवादन

  • क्राईम जगत

    लॉकडाऊन पाळणारे उपाशी, कायदा मोडणारे तुपाशी. कडक कारवाई करण्याची गरज.

  • धार्मिक

    मांडवे दिगर येथे १३, १४ जानेवारीला मोती मात देवीचा यात्रोत्सव.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज