सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • ४० कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा उघड : भडगावात बोगस दस्तनोंदणी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे वसुली व कडक कारवाईचे आदेश.

  • अपात्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शालार्थ घोटाळ्याच्या चौकशीसाठी (एस.आय.टी) विशेष चौकशी पथकास आणखी चार महिने मुदतवाढ शासन निर्णय जारी.

  • बोगस शालार्थ आयडींचा मोठा ‘जाळे’ उघडकीस! उप संचालक बी. बी. चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप; पिंपळगाव हरेश्वरपर्यंत धागे.

  • पाचोरा तालुक्यात घरकुल योजनेचा घोटाळा उघड; लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी वाढली.

  • नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचा गोंधळ अखेर सुटला २१ डिसेंबरलाच होणार मतमोजणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›प्रा.डी.एम.ललवाणी यांना “राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार” जाहीर.

प्रा.डी.एम.ललवाणी यांना “राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार” जाहीर.

By Satyajeet News
September 4, 2021
207
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०९/२०२१

पाचोरा तालुक्यातील रहिवासी व भुसावळ येथील श्रीमती प.क. कोटेचा महीला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य व प्राध्यापक यांना जळगाव येथील राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे “राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार” जाहीर करण्यात आल्याचे संस्थेच्या अध्यक्षा संदीप वाघ यांनी कळविले आहे.

प्राध्यापक ललवाणी यांनी अनेक सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक,अध्यात्मीक कार्यात सहभाग घेतला असून आपल्या ३२ वर्षांच्या सेवेत त्यांनी अनेक विद्यार्थीनी उपयोगी उपक्रम पार पाडले आहेत.स्व.कपुरचंदजी कोटेचा व्याख्यानमाला, जैन संघटना ऊपक्रम,कर्मचारी पतपेढी हि त्यांच्या कार्याची मैलाची दगड ठरली आहेत.

तसेच कोणत्याही शिक्षकाने आजतागायत न केलेलं कार्य म्हणजे आपल्या विद्यार्थिनींच्या कार्यावर पुस्तक लिहिण्याचा त्यांचा मानस असून हे पुस्तक लवकरच प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले असून अनेक दुःखद प्रसंगांना सुद्धा ते सामोरे गेले आहेत . त्यांनी समाजाविषयी व शैक्षणिक विषयी आपली नाळ मात्र कधीच सोडली नाही. लवकरच ते स्वतःच्या गो शाळेला सुद्धा वाहून घेणार आहेत. त्यांच्या अशा अनेक बहुविध कार्याचा सन्मान म्हणून संस्थेने त्यांची राज्यस्तरीय आदर्श शिक्षक म्हणून निवड केली आहे. हा पुरस्कार त्यांना लवकरच मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 53
Previous Article

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांचे अवैधधंद्याचे विरोधात धाडसत्र सुरुच, ...

Next Article

लढण्याची धमक ठेवा यश हमखास मिळेल – ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    गावातील डुक्करे धरुन न्या व बक्षीस मिळवा.

    December 7, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    सहनही होत नाही व सांगताही येत नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला मुख्यध्यापकांचा खो.

    August 2, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    अंजनविहिरे येथील पाटील कुटुंबियांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास पाटील ठरले देवदूत.

    May 16, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा नगराध्यक्षपदी संजय गोहिलच विरोधकांची याचिका फेटाळली पाचोरा जातपडताळणी समितीच्या निर्णयावर अखेर उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब.

    May 4, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    गरुड विद्यालयातील डॉ. दिनेश पाटील वनश्री पुरस्काराने सन्मानित.

    July 19, 2024
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांची म्हसावद येथे अचानक भेट, मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानांतर्गत कामांची केली पाहणी.

    November 7, 2025
    By Satyajeet News

You may interested

  • कृषी विषयक

    मोसंबी पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी संकटात.

  • आपलं जळगाव

    केंद्रसरकारकडून दोन महिन्याचे व राज्यसरकारकडून एक महिन्याचे धान्य मोफत!(पाचोरा तालुक्यात रेशनिंगचे धान्य वाटपासाठी यंत्रणा सज्ज)

  • आपलं जळगाव

    पाचोरा ते शेंदुर्णी दरम्यान रस्त्यावर खड्डे

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज