सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›शासकीय घाटी रुग्णालयात माणुसकी समुहातर्फे १५००० रु सॅनिटरी नॅपकिनचे मोफत वाटप.सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या स्तुत्य उपक्रम.

शासकीय घाटी रुग्णालयात माणुसकी समुहातर्फे १५००० रु सॅनिटरी नॅपकिनचे मोफत वाटप.सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या स्तुत्य उपक्रम.

By Satyajeet News
March 23, 2021
120
0
Share:
Post Views: 30
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०३/२०२१

औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात सु-लक्षमी सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्ण सेवा समुहातर्फे व सुरेश जगाडे संयुक्त विद्यमानाने प्रसुतीग्रुहामध्ये गरजवंत महिलांना मोफत सॅनेटरी नॅपकिन चे वाटप करण्यात आले. माणुसकी समूह आरोग्याच्या बाबतीत जागरूक राहून नेहमीच महिलांना आरोग्याच्या बाबतीत सदृढ करण्याचा प्रयत्न करीत आहे.असे मदत कार्य शासकीय रुग्णालयात गरजवंत रुग्णांना जेवन,मेडिकल साहित्य,रक्त,असे मदतकार्य नेहमीच चालू असते.

ग्रामीण भागात आजही महिला व मुली मासिक पाळी च्या कालावधीत सुती कपडा वापरण्यावर जास्त भर देतात.
त्यांना सॅनिटरी नॅपकीन चा कसा वापर करावा.आजही महिला व मुली दुकानातून सॅनिटरी नॅपकीन मागताना संकोच करतात. घाटी रुग्णालयात २५० नग सॅनिटरी नॅपकीन पँड घाटितील डॉक्टरांनकडे देण्यात आले.यावेळी समाजसेवक सुमित पंडित,माणुसकी समुहाचे जळगाव जील्हाध्यक्ष गजानन क्षिरसागर,सुरेश जगाडे,नीलेश कुमार,पुजा पंडित आदि उपस्थित होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

माणुसकी समूहातर्फे लोहारा येथे शहीद दिनानिमित्त हुतात्म्यांना ...

Next Article

पाचोरा येथील श्री.गो. से. हायस्कूल, मध्ये शहीद ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    चाळीसगाव शहरातील नगरपालिका मंगलकार्यालयात ६ मुस्लिम जोडप्यांचा सामुहिक विवाह गौसिया ग्रुप तर्फे संपन्न.

    August 6, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी रुग्णवाहिकांचे भाडे निश्चित.

    April 9, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाची यशस्वी सात वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने, भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात पाचोरा तालुक्यात ...

    May 30, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    वरखेडी येथील गुरांच्या बाजाराजवळ रस्त्यावर वाहनांचा अडथळा,मोठ्या अपघाताची शक्यता

    November 9, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पिंपळगाव हरेश्वर येथील जय भवानी मित्र मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात साजरा.

    September 19, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनमध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अंतर्गत बनवलेल्या परसबागेचे उदघाटन संपन्न.

    July 22, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांची वडगावकडेला सदिच्छा भेट.

  • Uncategorized

    नागपूर येथे सुरु असेलेल्या हिवाळी आदिवेशनात विधुत क्षेत्र तांत्रिक कामगार युनिअनच्या आंदोलनात आमदार किशोरआप्पा पाटील सहभागी.

  • निधन वार्ता

    श्रीमती कमलबाई शिंदे यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज