कुऱ्हाड गावावर शोककळा, गोपाल सुर्यवंशी यांचे दुःखद निधन.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०८/२०२१
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील सी.आय.एस.एफ. जवान श्री.गोपाल सूर्यवंशी यांचे उडीसा येथे कर्तव्यावर असतांना अकस्मात दुःखद निधन झाले.
स्वर्गीय गोपाल याचे दोन वर्षापुर्वीच लग्न झाले होते. गोपाल हा मनमिळाऊ स्वभावाचा होता. सुटीवर असतांना गावात आल्यावर तो गावातील सामाजिक, धार्मिक कार्यक्रमात हिरीरीने भाग घ्यायचा तसेच घरी आल्यानंतर तो गावभर फिरुन नातेवाईक व गावातील जेष्ट, श्रेष्ठ लोकांना भेटून सगळ्यांच्या भेटी घेऊन आपुलकीने विचारपूस करायचा असा हा सुस्वभावी गोपाल आज आपल्यातून अचानक निघून गेल्याने कुऱ्हाड गावात शोकमय वातावरण तयार झाले आहे.
[पुढील सविस्तर बातमी १० वाजता.]
Download WordPress Themes Nulled and plugins.