सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जामनेर, पाचोरा रस्ते व रेल्वे प्रकल्पांना वेग; मात्र गावठाण, गायरान जमिनीवरील मुरुम उत्खननाची भीती वाढली

  • दुसऱ्यासाठी खड्डा खणला… आणि स्वत:च त्यात पडल्या! कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या जाकिराबी कहाकर अपात्र.

  • तपोवनातील हजारो वृक्षतोडीच्या प्रस्तावावर जिल्हाभरातून संताप, पाचोरा पत्रकार संघाचा प्रशासनाला ठणकावलेला इशारा.

  • अपंग दांपत्याची धावपळ व्यर्थ ? अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांचा दिरंगाईचा आरोप !

  • “शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला! पाचोर्‍यात अनुदान घोटाळा उघड, नाव तुमचं, आधार-खाते दुसऱ्याचं!”

पाचोरा तालुका.
Home›पाचोरा तालुका.›पाचोरा येथील प्रांताधिकारी निवासस्थानाचे आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील यांचे हस्ते भूमिपूजन संपन्न.

पाचोरा येथील प्रांताधिकारी निवासस्थानाचे आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील यांचे हस्ते भूमिपूजन संपन्न.

By Satyajeet News
January 12, 2022
904
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०१/२०२२

पाचोरा उपविभागीय अधिकारी हे कर्तव्य बजावून घरी आल्यानंतर यांच्यासाठी सुस्थितीत एक हक्काचा निवारा असावा या भावनेतून पाचोरा, भडगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील यांनी तात्कालीन प्रांताधिकारी मा.श्री. राजेंद्रजी कचरे साहेब असतांनाच निवासस्थानासाठी सतत पाठपुरावा सुरु केला होता. या आप्पासाहेबांच्या पाठपुराव्याला यश आले असून आता प्रांताधिकारी यांना हक्काचा निवारा मिळणार असून याकरिता ५९ लक्ष रुपये खर्चून भडगाव रोड येथील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात हे निवासस्थान बांधण्यात येणार आहे.

म्हणून या निवासस्थानाचे भूमीपूजन दिनांक १२ जानेवारी २०२२ बुधवार रोजी सकाळी ११ वाजता आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते व प्रांताधिकारी डॉ. मा.श्री. विक्रम बांदल साहेब, माजी नगराध्यक्ष मा.श्री. संजय गोहिल, बांधकाम विभागाचे अभियंता, उपअभियंता व ज्युनिअर अभियंता मा.श्री. काजवे साहेब यांच्या उपस्थितीत विधीवत पुजन करुन व श्रीफळ वाढवून करण्यात आले.

या निवसस्थानाचे भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष मा.श्री. गंगाराम पाटील, माजी उपनगराध्यक्ष मा.श्री. शरद पाटे, शिवसेना शहर प्रमुख मा.श्री. किशोर बारावकर, मा.श्री. नंदू पाटील, मा.श्री. प्रवीण पाटील स्वीय सहाय्यक मा.श्री. राजेश पाटील, मा.श्री. शरद तावडे, मा.श्री. अमोल पाटील,मा.श्री. राजू पाटील, प्रवीण ब्राह्मणे,सुमीत सावंत, आबा कुमावत, जितू पेंढारकर, मा.श्री. एकनाथ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

(विशेष)
पाचोरा तहसीलदार, पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, अभियंते, पोलीस बांधव यांच्यासाठी देखील हक्काचा निवारा असावा तसेच प्रत्यक गावात तलाठी कार्यालय असावे यासाठी आपला पाठपुरावा सुरू असून लवकरच सर्व अधिकाऱ्यांच्या व पोलीस बांधवांच्या निवासस्थानाचा प्रश्न देखील मार्गी लागणार आहे. असे याप्रसंगी किशोर अप्पा पाटील यांनी सांगितले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 151
Previous Article

वावडदा एल.एच.पाटील. इंग्लिश स्कूल मध्ये १५ वर्षा ...

Next Article

लोहारा येथील व्यायामशाळेच्या इमारत बांधकामासाठी निधी मंजूर, ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • पाचोरा तालुका.

    पाचोरा शहराच्या सौंदर्याला कॅरी बॅगचे लागलेले ग्रहण सुटणार कधी ?

    May 27, 2024
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    पाचोरा शहर व तालुक्यातील अवैध धंदे बंद न केल्यास भाजपाकडून आंदोलनाचा इशारा.

    June 19, 2024
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    अमित बघेल यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात सिंधी समाजाचा संताप, पाचोरा उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन.

    November 4, 2025
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    आयुक्तांनी अपील फेटाळले, कुऱ्हाड खुर्द गावचे सरपंच अपात्र.

    August 19, 2025
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी मुक मोर्चात सामील व्हा, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी.

    August 28, 2025
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    चिंचपूरा येथील गायराण जमीनीवर लावलेल्या बांबूची विक्री केल्यास, आंदोलन छेडण्याचा निसर्गप्रेमी व सुज्ञ नागरिकांचा इशारा .

    March 5, 2024
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    ओला दुष्काळ जाहीर करुन तिप्पट मदत द्यावी, आमदार किशोर आप्पा पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे.

  • Uncategorized

    जळगाव जिल्ह्यात १०९३ कोरोना बाधित रुग्ण आढळले तर १२ बाधितांचा मृत्यू.

  • कृषी विषयक

    विद्युत पुरवठा सुरळीत मिळत नसल्याने लोहारी बुद्रुक येथील हतबल शेतकऱ्यांचा रास्तारोको आंदोलनाचा इशारा.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज