औरंगाबाद जिल्ह्यात गारपीट शेतकरी हवालदिल.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०२/२०२१
काल झालेल्या अवकाळी पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील लाडसांवगी परिसरात गारपीट झाली. या अचानक झालेल्या गारपीटने परिसरातील शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला असून गहू, ज्वारी, हरभरा,डाळिंब, मक्का पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अचानक गारपीट ने सर्व पिके जमिनदोस्त झाली असल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे.
तरी शासनदरबारी याची नोंद होऊन शेतमालाचे पंचनामे होऊन नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी केली आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.