सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जिल्हा परिषदेकडून दत्त माध्यमिक विद्यालयाला कढलेली नोटीस वादळ वाऱ्यात उडाल्याचा संशय.

  • अंबे वडगाव तांडा नंबर दोन येथील महादेव मंदिरावर बाबांचे पुनरागमन, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.

  • पिंप्री धरणावर अनाधिकृत ताबा घेऊन माती उचल करणाऱ्यांकडून सक्तीने वसूली.

  • पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या बदलीसाठी हरीभाऊ पाटील यांचा आंदोलनाचा इशारा.

  • पाचोरा पीपल्स बॅंकेने मुस्ताक पिंजारी यांना दिला पत्ता ठेवून झब्बू, वडिलोपार्जित घराची परस्पर विक्री.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, दिलीप जैन. यांना कोरोना झाला पाहिजे म्हणून देवाला साकडे.

कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, दिलीप जैन. यांना कोरोना झाला पाहिजे म्हणून देवाला साकडे.

By Satyajeet News
May 4, 2021
1983
0
Share:
Post Views: 221
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०५/२०२१

पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथील सत्यजित न्यूजचे संपादक दिलीप जैन. यांना कोरोनाची लागण झाली पाहिजे म्हणून काही हितचिंतकांनी देवाला साकडे घालून नवस कबूल केल्याची बातमी गुप्त खबरीकडून मिळाली आहे.

याबाबत सविस्तर असे की दिलीप जैन. हे पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथील रहिवासी असून १९८३ ते २०१३ या कालावधीत फोटोग्राफी सोबतच पत्रकारिता, तसेच आता वडिलोपार्जित शेती व कापड दुकान सांभाळून यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून उदरनिर्वाह चावतात.

पत्रकारिता करतांना भले तरी देवू कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी. हे तत्त्व उराशी बाळगून निर्भीड, समाजपयोगी जनहितार्थ पत्रकारिता करत असतांनाच भ्रष्टाचार, अत्याचार, अंधश्रद्धा, सामाजाला घातक ठरणाऱ्या बाबी व समाजाला व अर्थव्यवस्थेला आतून पोखरणारे अवैधधंदे याच्याबद्दल सडेतोड लिखाण केल्यामुळे काही भ्रष्ट अधिकारी व काही शुभचिंतकांनी दाखल केलेले खोटे गुन्हे डोक्यावर घेत पत्रकारिता करत आहेत.

आता कोरोनाचे संकट आल्यापासून पोलिस यंत्रणा व अधिकारी वर्ग जनतेच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र झटत असल्याने याच संधीचा फायदा घेत काही समाजकंटकांनी गावागावात, गल्लीबोळात, ठिकठिकाणी सट्टापेढी, जुगाराचे अड्डे, गावठीदारु, देशीदारुसह अनेक अवैधधंदे सुरु केल्याने गावागावात अशांतता पसरली आहे.

तसेच कोरोनासारख्या आजाराला नियंत्रित करण्यासाठी लॉकडाऊन सुरु असल्याने हाताला काम नसल्याने सगळीकडे दोनवेळेच्या जेवणाची तारांबळ होत असतांनाच सगळीकडे अवैधधंदे सुरु झाल्याने महिलावर्ग त्रस्त झाला आहे. याची दखल घेत दिनांक ०३ मार्च सोमवारी लोहारा, कुऱ्हाड परिसरातील अवैधधंदे विरोधात बातमी लावल्याचा राग आल्याने बातमीत उल्लेख केलेला एक कायद्याचा रक्षक शुभचिंतक व या परिसरातील अवैधधंदे करणारांची कुऱ्हाड ते लोहारा दरम्यान असलेल्या म्हसास येथील पाझर तलावा जवळ एका झाडाखाली छोटेखानी मिटींग झाली.

व या ठिकाणी चर्चा करून तात्पुरते अवैधधंदे बंद ठेवा किंवा चोरुन लपून करा असा सल्ला देण्यात आला असून साला तो पत्रकार कोरोना होऊन मेला पाहिजे जर त्याला कोरोना झाला व त्यात तो मेला तर मी पाच बोकड्याचा नवस देईल असा नवस एक अवैधधंदे करणाराने केला असून एखादा खोटा गुन्हा दाखल करता येईल का ? यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे चर्चिले जात आहे.

तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत सविस्तर माहिती काढून लोहारा, कुऱ्हाड परिसरातील अवैधधंदे कायमस्वरूपी बंद करावेत तसेच मी आमदारांचा वर्गमित्र आहे. अश्या बातम्यांना घाबरु नका काहीच होणार नाही. शेखी मिरवून असा सल्ला देणाऱ्या कर्मचाऱ्याची त्वरित बदली व्हावी अशी मागणी जनमानसातून होत आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

कुऱ्हाड व लोहारा परिसरात अवैधधंद्यांचा सुळसुळाट, पो.हे.कॉ. ...

Next Article

पाचोरा नगराध्यक्षपदी संजय गोहिलच विरोधकांची याचिका फेटाळली ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    मा.मुख्यमंत्र्यांनी बांधले प्रविणभाऊ ब्राम्हणे यांना शिवबंधन.

    November 7, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    Together replenish beginning don’t fruit

    July 16, 2015
    By SURAJ DEOHATE
  • Uncategorized

    अज्ञाताची खेळी व विद्यूत वितरण कर्मच्याऱ्याचा बळी. प्रत्येकाचे घर प्रकाशात ठेवण्यासाठी झटणाऱ्या कर्मचाऱ्याच्या घरात मात्र कायमचा अंधार.

    June 7, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पुरुष जेल कक्षात काम चालते पुरवठा विभागाचे, मन विचलीत होते सर्वसामान्य जनतेचे.

    November 24, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    भेट एका ध्येयवेड्याची.

    January 26, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    अंबे वडगाव ते पाचोरा रस्यावर खड्डेच खड्डे.

    September 18, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • राजकीय

    काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधींच्या चौकशी विरोधात पाचोरा काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन.

  • राजकीय

    भडगाव येथील महावितरण अभियंता यांना मारहाण करून कर्मचाऱ्याच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या गुन्हेगारांना तात्काळ अटक करावी.

  • Uncategorized

    भू माफीयांचा गोरखधंदा, प्लॉट विकतांना फक्त खुणा टाकून अनेकांना लावला जातोय चुना.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज