सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भोजे येथील सावता सॉमिल व संबंधित चौकशी अधिकाऱ्यांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते निलेश उभाळे यांची तक्रार.

  • लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला जीवघेणा हल्ला.

  • शेतकऱ्यावर कोसळले अस्मानी संकट, सार्वे पिंप्री शिवारात विज पडून तीन गायी ठार.

  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

क्राईम जगत
Home›क्राईम जगत›मोटरसायकल चोरट्यास पिंपळगाव हरेश्र्वर पोलिसांनी केले जेरबंद.

मोटरसायकल चोरट्यास पिंपळगाव हरेश्र्वर पोलिसांनी केले जेरबंद.

By Satyajeet News
June 28, 2022
1039
0
Share:
Post Views: 74
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०६/२०२२

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) सह परिसरात मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे. पिंपळगाव येथील रमेश दत्तात्रय वाघ यांची मोटार सायकल एम. एच. १९/ सी. पी. २२५६ ही दिनांक २३ जुन गुरुवार रोजी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरासमोरून चोरून नेली होती.

सदर प्रकरणी पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिस स्टेशनमध्ये गु. र. नं. १६२ / २०२२ भा. द. वि. ३७९ नुसार दाखल करण्यात आला होता. दिवसाढवळ्या मोटरसायकल चोरीस जात असल्याच्या तक्रारी पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिस स्टेशनमध्ये करण्यात येत असल्याने पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, पोलिस उपअधीक्षक भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांनी पोलिस नाईक रवींद्र पाटील, पोलिस काॅन्स्टेबल रणजीत पाटील, पंकज सोनावणे, मनोज बडगुजर, संभाजी सरोदे यांचे पथक तयार करुन आरोपी चेतन उर्फ सोनू भोई यास पिंपळगाव (हरेश्र्वर) येथून सदर गुन्ह्यात अटक करून त्याचे कडून रमेश वाघ यांची मोटरसायकल क्रं. एम. एच. १९ – सी. पी. २२५६ ही शिवना येथून हस्तगत केली आहे. सदरच्या कारवाईमुळे मोटरसायकल चोरट्यांचे धाबे दणाणले असुन पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

वडगाव आंबे ग्रुप ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांच्या समस्येकडे दुर्लक्ष, ...

Next Article

पाचोरा बसस्थानक मागील भिम नगर व बिस्मिल्ला ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • क्राईम जगत

    भोकरी (वरखेडी) येथून चोरीला गेलेल्या आयशर गाडीसह आरोपी पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या जाळ्यात.

    March 26, 2023
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    पिंपळगाव हरेश्वर येथील २० वर्षीय तरुणीवर अत्याचार प्रकरणी, सहा आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.

    February 26, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    परस्पर बँकेतील पैसे काढणाऱ्या पती विरोधात एम.आय.डी.सी.जळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल.

    November 13, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    अंबे वडगाव येथील हॉटेल प्रधान येथून जनरेटरचा डायनामा चोरीला.

    February 14, 2024
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    भावा-बहिणीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना सख्या चुलत भावानेच बहिणीसोबत केले धक्कादायक कृत्य.

    June 6, 2023
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    महिला राज नावाला अन पतीराज छळतात गावाला. शेंदुर्णी येथे उपनगराध्यक्षांच्या पतीविरुध्द गुन्हा दाखल.

    May 8, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • कृषी विषयक

    पाचोरा व भडगाव तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत मिळवुन द्यावी-अमोल शिंदे.

  • राजकीय

    पाचोरा कॉंग्रेसचा अभिनव उपक्रम, कॉग्रेस आपल्या दारी.

  • आपलं जळगाव

    *संदीप भावराव खरे यांचे निधन*

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज