ऑगस्ट महिन्यात बँका १५ दिवसचं राहणार सुरु.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०७/२०२१
ऑगस्ट महिन्यात बँका फक्त १५ दिवसचं सुरु राहणार आहे व उर्वरित १५ दिवस सुट्टी असल्यामुळे बँकांचे व्यवहार बंद असणार आहे.त्यामुळे बँकेची राखडलेली कामे प्रधान्याने मार्गी लावून घ्या.
जर तुमचे बँके संदर्भातील काम प्रलंबित असतील तर ते पुढे न ढकलता तात्काळ मार्गी लावून घ्या. पुढील ऑगस्ट महिन्यात शनिवार, रविवारच्या सुट्या व विविध उत्सवामुळे असणाऱ्या सुट्यांमुळे बँक तब्बल पंधरा दिवस बंद राहणार आहे. या सुट्ट्यांमुळे बँकेच्या कामकाजावरही परिणाम देखील होणार आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.