सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›चाळीसगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीकलाशांचे राष्ट्रीय प्रेरणा स्मारक व्हावे – वंचित बहुजन आघाडी व बहुजन क्रांती मोर्चा ची मागणी.

चाळीसगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीकलाशांचे राष्ट्रीय प्रेरणा स्मारक व्हावे – वंचित बहुजन आघाडी व बहुजन क्रांती मोर्चा ची मागणी.

By Satyajeet News
July 27, 2021
98
0
Share:
Post Views: 31
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०७/२०२१

चाळीसगाव शहरातील आंबेडकर चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे नूतनीकरण करतांना त्यांचे २ अस्थीकलश मिळून आले होते. पुढील पिढीला प्रेरणा मिळूत्यांना त्या अस्थीकलशांचे दर्शन मिळावे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील अस्थीकलशांचे चाळीसगाव येथे भव्य प्रेरणा स्मारक व्हावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी, बहुजन क्रांती मोर्चा, अखिल भारतीय सफाई महासंघाच्या वतीने करण्यात आली असून या मागणीचे निवेदन दि २७ जुलै २०२१ रोजी तहसीलदार अमोल मोरे यांना देण्यात आले आहे.

         निवेदनात म्हटले आहे की डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात काही दिवसांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे २ अस्थीकलश पुतळा नूतनीकरण करतांना उत्खननात मिळून आले होते. या अस्थीकलशांचा लिखित पुरावा देखील आहे १५ डिसेंबर १९५६ रोजी पुंडलिक वाघ, बी सी कांबळे, आर डी भंडारे, दिवाण चव्हाण, शामाजी जाधव आदी समाज बांधवांनी हे अस्थीकलश रेल्वेने आणून भव्य मिरवणूक काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शोकसभा झाली होती. त्यानंतर विधीवत कार्यक्रम आटोपून याठिकाणी बाबासाहेबांचे भव्यदिव्य स्मारक व्हावे असा ठराव समिती अध्यक्ष राघो जाधव, सेक्रेटरी ओंकार जगताप यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता.

त्यानंतर १४ एप्रिल १९६१ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा झाला व त्याखाली हे अस्थीकलश ठेवण्यात आले होते. आता नव्याने या पुतळ्याचे नूतनीकरण करत असतांना उत्खननात २ अस्थीकलश मिळून आले आहेत. महामानावाच्या अस्थीकलशाचे पावित्र्य लक्षात घेऊन १४ एप्रिल व ६ डिसेंबर रोजी समाज बांधवांना अस्थीकलशांचे प्रेरणादायी दर्शन व्हावे व पुढील पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून शासनाने याठिकाणी भव्य प्रेरणा स्मारकाची निर्मिती करावी अशी मागणी समस्त आंबेडकर प्रेमींच्या वतीने करण्यात आली आहे.

निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संभा आप्पा जाधव, भाईदास गोलाइत, बहुजन क्रांती मोर्चा चे मुकेश नेटकर, अखिल भारतीय सफाई महासंघाचे देविदास जाधव, विजय जाधव, गणेश देवरे आदींच्या सह्या आहेत.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

पशुपर्यवेक्षकांच्या कामबंद आंदोलनाने कुऱ्हाड येथील गरिबी शेतकऱ्याच्या ...

Next Article

ऑगस्ट महिन्यात बँका १५ दिवसचं राहणार सुरु.

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    तारखेडा उपकेंद्र बनले समस्यांचे माहेरघर, रुग्ण फिरत आहेत वाऱ्यावर,सत्यता जाणून घेण्यासाठी रणरणत्या उन्हात कॉंग्रेस पदाधिकारी धडकले.

    May 20, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा शहरातील रस्ते दुरुस्तीच्या कामांना गती द्या, गटनेते संजयनाना वाघ यांची मागणी.

    October 2, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा तालुक्यात स्वस्त धान्य दुकानांसाठी निविदा २० नोव्हेंबरपर्यत अर्ज दाखल करण्याची मुदत.

    November 9, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    जामनेर तालुक्यात राजकीय भुकंप भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल

    November 3, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    श्रीमती विमलताई लोंढे यांचे दुखद निधन.

    April 11, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    अमळनेर पोलिसांकडून वाहन तपासणी मोहीम सुरु.

    April 4, 2023
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    वाघुरच्या पाण्यासाठी एक मे रोजी पहुर येथे तहान जन आक्रोश मोर्चा, ग्रामपंचायत सदस्य विक्रम घोंगडे आक्रमक.

  • आपलं जळगाव

    पाचोरा कृउबा समितीचे प्रशासक अनिल महाजन यांनी घेतली आ.पाटील,सुधाकर तेलंग यांची भेट.

  • पाचोरा तालुका.

    वडगाव आंबे बसस्थानक परिसरातील अतिक्रमणामुळे मोठ्या अपघाताची शक्यता, सार्वजनिक बांधकाम विभागाची डोळेझाक.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज