
[२६/७, ५:१३ PM] किशोर पिप्री: आज पिंप्री (सार्वे)ता.पाचोरा येथे
विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पिंप्री (सार्वे) ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.,कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रसंगी गावातील दिव्यांगांना डॉ भूषणदादा मगर यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला.
त्यानंतर डॉ .भूषणदादा मगर यांनी आपले आरोग्यविषयक मनोगत व्यक्त करून ग्रामस्थांचे आभार मानले
[२६/७, ५:१३ PM] किशोर पिप्री: गावातील उपस्थित व मान्यवर
1देविदास वाघ सर सातगाव डो
2 देविदास सावळे सर डोंगरगाव
अनमोल सहकार्य
1 किशोर पडोळ
2कचरू पाटील
3तेजराव आमटे
4 दिनेश काकडे
भिकन तडवी नाना सुस्ते भाऊसाहेब पडोळ
भगवान सुस्ते
केडी पवार ग्रामसेवक सरपंच अमोल बाविस्कर रमेश शेठ समाधान कोळी सचिन शिंगारे अनिल तडवी शिपाई बाबासाहेब पाटील संदीप शिंपी अर्जुन गायकवाड