अंबे वडगाव परिसरात मेघगर्जनेसह वादळी पावसाला सुरवात, शेतकरी कोमात.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०२/२०२१
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव परिसरात रात्री ९ वाजून ४५ मिनिटांचे सुमारास मेघगर्जनेसह वादळी पावसाला सुरवात झाली आहे.
या पावसामुळे शेतातील गहू, हरभरा, दादर, कापून, कांदा, लसूण, टमाटे, मिरची व भाजीपाला पिकाचे सोबतच गुरांच्या चाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.