सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जिल्हा परिषदेकडून दत्त माध्यमिक विद्यालयाला कढलेली नोटीस वादळवाऱ्यात उडाल्याचा संशय.

  • अंबे वडगाव तांडा नंबर दोन येथील महादेव मंदिरावर बाबांचे पुनरागमन, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.

  • पिंप्री धरणावर अनाधिकृत ताबा घेऊन माती उचल करणाऱ्यांकडून सक्तीने वसूली.

  • पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या बदलीसाठी हरीभाऊ पाटील यांचा आंदोलनाचा इशारा.

  • पाचोरा पीपल्स बॅंकेने मुस्ताक पिंजारी यांना दिला पत्ता ठेवून झब्बू, वडिलोपार्जित घराची परस्पर विक्री.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›वरखेडी येथील गुरुवारी भरणारा आठवडे बाजार बंद. नियम मोडणारांवर होणार कडक कारवाई.

वरखेडी येथील गुरुवारी भरणारा आठवडे बाजार बंद. नियम मोडणारांवर होणार कडक कारवाई.

By Satyajeet News
February 24, 2021
719
0
Share:
Post Views: 58
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४//०२/२०२१

पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे प्रत्येक गुरुवारी आठवडे बाजार भरतो येथील गुरांचा बाजार महाराष्ट्रासह आसपासच्या राज्यातही प्रसिद्ध असल्याने लांबलांबून वराचसा व्यापारीवर्ग येत असतो याची दखल घेत कोरानाचा प्रादुर्भाव थांबण्यासाठी जाहीर झालेल्या नियमांचे पालन व्हावे म्हणून शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला असून खालील प्रमाणे नियम व अटी लागू करण्यात आल्या असून जनतेने सहकार्य करावे असे अवाहन वरखेडी ग्रामपंचायतीने केले आहे.

कोरोनाचा प्रादुरभाव वाढत असल्यामुळे मा. जिल्हाधिकारी साहेबाच्या आदेशान्वये दिनांक ६ मार्च पर्यंत रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी ( नाईट कर्फ्यु ) लागू करण्यात आला आहे.

तसेच लग्न कार्यासाठी सबंधित पोलीस स्टेशनची व ग्रामपंचायतीची परवानगी आवश्यक असून फक्त ५० लोकांच्या उपस्थिती ची परवानगी देण्यात येईल .

तसेच गर्दी जमा होईल असे इतर सर्व प्रकारचे धार्मिक ,सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय कार्यक्रम,मेळावे,सभा संमेलने इत्यादी कार्यक्रमावर पूर्णतः बंदी घालण्यात आलेली आहे.

तसेच म जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडील पुढील आदेश येई पर्यंत दर गुरुवारी भरणारा आठवडे बाजार बंद राहील.

तसेच वरखेडी गावातील ग्रामस्थ व कामानिमित्त वरखेडी बाजारपेठेत येणाऱ्या पंचक्रोशीतील सर्व जनतेसाठी मास्क वापरणे,सोशिअल डिस्टन्सिंग चे पालन करणे,व सॅनीटायझरचा वापर करणे बंधनकारक करण्यात आलेले असून वरील सूचनांचे पालन न केल्यास संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात येतील व दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे अवाहन सरपंच व ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत वरखेडी यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

एसटी बसेस मध्ये सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा

Next Article

सोयगाव तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय येथे कोविड लसीकरण ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorizedआरोग्य

    पाचोरा तालुक्यात बोगस डॉक्टरांचा रुग्णांच्या जीवाशी खेळ.आरोग्य विभाग कुंभकर्ण झोपेत. भाग (१)

    September 27, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedमहाराष्ट्र

    अंधारी परिसरात अद्रकचे दर घसरल्याने शेतकरी हवालदिल, झालेला खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ.

    December 28, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, दिलीप जैन. यांना कोरोना झाला पाहिजे म्हणून देवाला साकडे.

    May 4, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

    November 11, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    वरखेडी येथे विद्युत पुरवठ्यात तांत्रिक बिघाड झाल्याने, हजारो रुपयांच्या उपकरणांची होळी.

    October 15, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनकडून जाहीर सुचना.

    January 17, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • क्राईम जगत

    टवाळखोराने अंबे वडगाव पाणीपुरवठ्याची पाईप लाईन फोडली, लवकर अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल होणार.

  • क्राईम जगत

    भाग्यलक्ष्मीनगर भागातील बंद घरात प्रवेश करत अज्ञात चोरट्यांनी लांबवला ३८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल.

  • आपलं जळगाव

    पाचोरा निधन वार्ता अमोल विजय शिंदे याचे दुखःद निधन.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज