सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जामनेर, पाचोरा रस्ते व रेल्वे प्रकल्पांना वेग; मात्र गावठाण, गायरान जमिनीवरील मुरुम उत्खननाची भीती वाढली

  • दुसऱ्यासाठी खड्डा खणला… आणि स्वत:च त्यात पडल्या! कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या जाकिराबी कहाकर अपात्र.

  • तपोवनातील हजारो वृक्षतोडीच्या प्रस्तावावर जिल्हाभरातून संताप, पाचोरा पत्रकार संघाचा प्रशासनाला ठणकावलेला इशारा.

  • अपंग दांपत्याची धावपळ व्यर्थ ? अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांचा दिरंगाईचा आरोप !

  • “शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला! पाचोर्‍यात अनुदान घोटाळा उघड, नाव तुमचं, आधार-खाते दुसऱ्याचं!”

राजकीय
Home›राजकीय›पाचोरा नगरपरिषदेतर्फे विविध विकास कामांचे लोकार्पण व भुमिपुजन सोहळ्यासाठी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.एकनाथ शिंदे पाचोरा नगरीत.

पाचोरा नगरपरिषदेतर्फे विविध विकास कामांचे लोकार्पण व भुमिपुजन सोहळ्यासाठी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.एकनाथ शिंदे पाचोरा नगरीत.

By Satyajeet News
July 10, 2021
892
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०७/२०२१

राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे आज शनिवार, १० रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून पाचोरा नगरपरिषदेतर्फे विविध विकास कामांचे लोकार्पण व भुमिपुजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार चिमणराव पाटील ,आ. लताताई सोनवणे ,आ. चंद्रकांत पाटील , माजी आ. चंद्रकांत सोनवणे,माजी आमदार दिलीपभाऊ वाघ आदी उपस्थित राहणार आहे.

माजी मंत्री के.एम.बापु पाटील व्यापारी संकुल बांधकामाचा उद्घाटन सोहळा,हिवरा नदीवर स्मशानभुमीजवळ पुलाचे बांधकामाचा भुमिपुजन सोहळा पाचोरा नगरपरीषद क्षेत्रातील हिवरा नदीवर कृष्णापुरी जवळ पुलाचे बांधकामाचा, भुमिपुजन सोहळा हिवरा नदीवर पंचाळेश्वर मंदिरा जवळ पुलाचे बांधकामाचा भुमिपुजन सोहळा,

महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय नविन इमारतीचे विद्युतीकरण तसेच फर्निचरसह बांधकामाचा लोकार्पण सोहळा रस्त्यांची विकास कामे नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत वल्लभभाई पटेल रोड, एच.डी.एफ.सी. बँकेपासून सम्राट अशोक नगरच्या गेट पावेतोच्या रस्त्याच्या कॉक्रीटीकरण कामाचा भुमिपुजन सोहळा

पाचोरा नगरपरीषद क्षेत्रातील प्रभाग क्रं.१ मधील साई प्रोव्हिजन, एन आर ठाकरे यांचे घरापासुन गो से हायस्कुल पावेतोच्या रस्त्याचे कांक्रिटीकरण करणे. प्रभाग क्रं. १ मधील साई प्रोव्हिजन, एन आर ठाकरे यांचे घरापासुन गो से हायस्कुल पावेतोच्या रस्त्याचे दोन्ही बाजुस आर. सी. सी. गटार बांधकाम करणे,

शिवाजी चौकापासुन कृष्णापुरी चौफुली पर्यंत रस्त्याचे कांक्रिटीकरण व गटार कामे मानसिंगका कॉर्नर पासुन जारगांव चौफुली पर्यंत रस्त्याचे रुंदीकरणासह कांक्रिटीकरण नगरपरीषद निधी अंतर्गत शिवाजी चौकापासुन एस एस एम एम कॉलेज पावेतोच्या रस्त्याचे रुंदीकरणासह कांक्रिटीकरण करणे.

खुल्या जागा विकसीत करणे प्रभाग क्रं. ७ सर्वे क्र. ५७/१, संघवी कॉलनी मधील खुली जागा विकसीत करणेच्या कामाचा लोकार्पण सोहळा प्रभाग क्रं. ९ एम.आय.डी.सी.कॉलनी मधील खुली जागा विकसीत करणेच्या कामाचा लोकार्पण सोहळा प्रभाग क्रं. ८ सर्वे क्रं. ८६/२ आशिर्वाद कॉटेज मधील खुली जागा विकसीत करणेच्या कामाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी प्रियंका वालिगक पाटील.उपनगराध्यक्षा, सुनिता किशोर पाटील,गटनेत्या शिवसेना, संजय ओंकार वाघ , गटनेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सौ,मालती बापु हटकर, आरोग्य समिती सभापती,वासुदेव भिवसन माळी, बांधकाम समितीसभापती, सौ.सांगता आनंदा पगारे, महिला बालकल्याण समिती सभापती, रफिकगफ्फार बागवान, शिक्षण समिती सभापती, विकास संतोष पाटील, पाणीपुरवठा समिती सभापती, ,धमैद्रचौधरी स्थायी समिती सदस्य, शरद बाळकृष्ण पाटे स्थायी समिती सदस्य, हर्षाली दत्तात्रय जडे, सदस्या,नितार पुंडलीक चेडे, सदस्य,.महेश प्रकाशराव सोमवंशी,सदस्य, राम ग्यानचंद केसवाणी.सदस्य, सुचेता दिलीप नाथ, सदस्या, भुषण दिलीप वाघ, सदस्य, सौ.रंजना प्रकाश ‘मोसने, सदस्था, सी,निलीमा शरद पाटील,सदस्या, सौ विजया सतिष शिंदे,सदस्या, अशोक शंकर गोरे, सदस्य, हाजराबी रहेमान तडवी, सदस्या. विष्णू रामदास अहीर, सदस्य, मनिष शिवाजी भोसले,सदस्य, सौ.सिंधू पंडीत शिंदे, सदस्या. सौ.अस्मिता ताई अविनाश भालेराव,सदस्या सईदायी शब्बीर खान,सदस्या अँड. योगेश जगन्नाथ पाटील, वि.सदस्य, डॉ भरत लाला पाटील, स्वि.सदस्य, शे बशिर शे मोहम्मद, स्वि.सदस्य आदी सदस्य उपस्थित राहणार आहेत.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 194
Previous Article

पाचोऱ्यात उद्या पत्रकारांना मोफत हेल्मेट होणार वाटप.

Next Article

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सत्कार समारंभात. ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • राजकीय

    पाचोरा शहर व तालुका भाजपा तर्फे उद्या विजबिल होळी आंदोलन

    November 22, 2020
    By Satyajeet News
  • राजकीय

    वरसाडे ग्रामपंचायत निवड बिनविरोध अमोल शिंदे यांच्या प्रयत्नाला यश.

    December 31, 2020
    By Satyajeet News
  • राजकीय

    जळगावच्या महापौरांनी केला शिंदे गटावर खळबळजनक आरोप.

    July 23, 2022
    By Satyajeet News
  • राजकीय

    *शेदुर्णी येथील अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

    November 14, 2020
    By Satyajeet News
  • राजकीय

    ईडीच्या चौकशीस मदत करणार ~ एकनाथराव खडसे.

    December 26, 2020
    By Satyajeet News
  • राजकीय

    पाचोरा शहरातील मुस्लीम समाज बांधवांचा पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे व वैशाली पाटील यांच्यावर विश्वास दाखवत शिवसेनेत प्रवेश.

    September 7, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • महाराष्ट्र

    सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निपाणे येथे आंतरजातीय विवाह संपन्न .

  • पाचोरा तालुका.

    भोकरी येथील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी.

  • क्राईम जगत

    जामनेर व पाचोरा तालुक्यात बुवाबाजीला ऊत, पाच हजार रुपये दिल्यावर निघते अंगातले भूत.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज