सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जिल्हा परिषदेकडून दत्त माध्यमिक विद्यालयाला कढलेली नोटीस वादळवाऱ्यात उडाल्याचा संशय.

  • अंबे वडगाव तांडा नंबर दोन येथील महादेव मंदिरावर बाबांचे पुनरागमन, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.

  • पिंप्री धरणावर अनाधिकृत ताबा घेऊन माती उचल करणाऱ्यांकडून सक्तीने वसूली.

  • पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या बदलीसाठी हरीभाऊ पाटील यांचा आंदोलनाचा इशारा.

  • पाचोरा पीपल्स बॅंकेने मुस्ताक पिंजारी यांना दिला पत्ता ठेवून झब्बू, वडिलोपार्जित घराची परस्पर विक्री.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी रुग्णवाहिकांचे भाडे निश्चित.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी रुग्णवाहिकांचे भाडे निश्चित.

By Satyajeet News
April 9, 2021
197
0
Share:
Post Views: 32
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०४/२०२१

जळगाव कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता नागरीकांची अडवणूक होवू नये, याकरीता प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, जळगावच्या कार्यक्षेत्रात खाजगी कामानिमित्त येणाऱ्या रुग्णवाहिकांसाठी कमाल भाडेदर वाहनाचा प्रकार, सरासरी धाव, चालकाचा भत्ता, घसारा व ग्राहक निर्देशांक विचारात घेऊन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी निश्चित केला आहे.

मारुती व्हॅन, मारुती इको (अवातानुकूलीत) वाहनासाठी दहा किलोमीटरपर्यंत पाचशे रुपये, वीस किलोमीटरपर्यंत एक हजार रुपये, तीस किलोमीटरपर्यंत पंधराशे रुपये, तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी दहा रुपये प्रति किलोमीटर याप्रमाणे दर निश्चित केले आहे.

टाटा सुमो व जीपसदृश बांधणी केलेली वाहने (अवातानुकूलीत) वाहनासाठी दहा किलोमीटरपर्यंत सहाशे रुपये, वीस किलोमीटरपर्यंत बाराशे रुपये, तीस किलोमीटरपर्यंत अठराशे रुपये, तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी बारा रुपये प्रति किलोमीटर याप्रमाणे दर निश्चित केले आहे.

टाटा ४०७/ स्वराज माझदाच्या प्रकारच्या साठ्यावर बांधणी केलेली वाहने (अवातानुकूलीत) वाहनासाठी दहा किलोमीटरपर्यंत सातशे रुपये, वीस किलोमीटरपर्यंत चौदाशे रुपये, तीस किलोमीटरपर्यंत एकवीसशे रुपये, तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी पंधरा रुपये प्रति किलोमीटर याप्रमाणे दर निश्चित केले आहे.

आयसीयु (कार्डीओ व्हॅन) (वातानुकूलीत) वाहनासाठी दहा किलोमीटरपर्यंत दोन हजार रुपये, वीस किलोमीटरपर्यंत तीन हजार रुपये, तीस किलोमीटरपर्यंत चार हजार रुपये, तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी वीस रुपये प्रति किलोमीटर याप्रमाणे दर निश्चित केले आहे.

हे संपूर्ण भाडेदर अंतरानुसार लागू राहतील. या भाड्यापेक्षा कमी अथवा मोफत सेवा देता येवू शकेल, परंतु निश्चित केलेल्या भाड्यापेक्षा जास्त भाडे आकारणी करता येणार नाही. या भाडे दरपत्रकात चालकाचा पगार व इंधनाचा खर्च समाविष्ठ राहील. वाहन तांत्रिकदृष्टया सक्षम व स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी चालकाची व मालकाची राहील. वाहनाच्या तांत्रिक दोषाकरीता वाहनचालक व मालक जबाबदार राहतील. असेही जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पाचोरा शहरात शुक्रवार ...

Next Article

कोरोना सुसाट जळगाव जिल्ह्यात ११९७ रुग्ण आढळले ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी गोवंश हत्या करुन मांंस विक्री करणारांना रंगेहाथ पकडले.

    February 15, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    वडगाव अंबे वि.का.सोसायटीचा शतकपुर्ती सोहळा संपन्न.

    February 18, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    कोल्हे गावात स्वच्छालय वाटपाची चौकशी करण्याची मागणी.

    December 1, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    गरज नसतांना घरा बाहेर निघू नका , स्वताः सह इतराची काळजी घ्या , उल्लंघन केल्यास कठोर पोलिस कारवाई.(पो.नि. प्रतापराव इंगळे.)

    March 28, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    राजनंदिनी बहुउद्देशिय संस्था जळगांव यांचे तर्फे कॉंग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश सचिव सौ. वंदना चौधरी (कळमसरा) यांना नारीरत्न पुरस्कार जाहीर

    November 5, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    छावा संघटनेतर्फे पहूर येथे लहान मुलांना शालेय साहित्याचे वाटप.

    January 27, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • क्राईम जगत

    वरसाडे येथील सरपंच व त्यांच्या सहकाऱ्यांनी राठोड कुटुंबियांवर केला प्राणघातक हल्ला, महिलेसह दोन जखमी.

  • पाचोरा तालुका.

    पाचोरा रोटरी क्लबतर्फे मोफत कापडी पिशव्यांचे वाटप.

  • ब्रेकिंग न्यूज

    पाचोरा तहसील कार्यालयातील रेकॉर्ड रुम राम भरोसे, हरीभाऊ पाटील यांची तक्रार.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज