सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›कुऱ्हाड बुद्रुक येथे अनाधिकृत टॉवर उभारणीला ग्रामस्थांचा विरोध.

कुऱ्हाड बुद्रुक येथे अनाधिकृत टॉवर उभारणीला ग्रामस्थांचा विरोध.

By Satyajeet News
June 28, 2021
1810
0
Share:
Post Views: 172
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०६/२०२१

पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड बुद्रुक येथे भरवस्तीत गावाच्या मध्यभागी एका इसमाचे घरावर अचानकपणे टॉवर उभारणीला सुरवात झाली असून या टॉवर उभारणीला संपूर्ण गावातील ग्रामस्थांनी आक्षेप घेत या टॉवरचे काम त्वरित थांबण्यात यावे अशी मागणी केली आहे.

हे टॉवर कोणत्या कंपनीचे आहे. या टॉवर उभारणीमागचा हेतू काय ? टॉवर उभारणीसाठी ग्रामपंचायतीकडून रितसर परवानगी घेतली आहे का ? तसेच घेतली असेल तर केव्हा घेतली, याबाबत संबंधितांकडे कोणतेही अधिकृत कागदपत्र नसल्याचे कुऱ्हाड येथील ग्रामस्थांनी सांगितले. कारण कुऱ्हाड बुद्रुक येथील सरपंच यांच्याशी विचारणा केली असता ग्रामपंचायतीने टॉवर उभारणीसाठी कोणतीही रितसर परवानगी दिली नसल्याचे व संबधितांनी कोणत्याही प्रकारे अर्ज केला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

संबधीत टॉवर उभारणीसाठी आलेले कामगार व संबधीत व्यक्तीला याबाबत ग्रामस्थांनी वारंवार विचारणा केल्यावरही संबधितांनी खुलासा न देता टाळाटाळ करत मनमानी पध्दतीने जलदगतीने टॉवर उभारणीला सुरुवात केल्यामुळे कुऱ्हाड बुद्रुक येथी ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया देत ग्रामपंचायत व संबंधीत विभागाकडे लवकरच तक्रार देऊन टॉवरचे काम बंद करण्यात यावे अशी मागणी करण्यात येणार असून हे टॉवरचे काम न थांबल्यास तिव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

लोहारा येथील तलाठी शेख यांची करामत,जिवंत शेतकऱ्याला ...

Next Article

कुऱ्हाड बुद्रुक उमडदे शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रा ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात विरप्पणची पिल्लावळ सक्रिय, दररोज होतेय शेकडो हिरव्यागार वृक्षांची कत्तल.

    October 31, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    पाचोरा पोलीस स्टेशन महिला दक्षता समितीतर्फे पोलीस निरीक्षक मा.श्री. किसनराव पाटील यांचा सत्कार

    November 12, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    देवेंद्रजी तुमची भुक खूप मोठी असली तरी,सत्तेचा पदांचा इतका हव्यास बरा नव्हे.

    September 25, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    जनतेचा असहकार कोरोनाची आकडेवारी हजाराच्या पार, आज जळगाव जिल्ह्यात १०९० कोरोना बाधित रुग्ण आढळले तर ११ बाधितांचा मृत्यू.

    March 22, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    आमदार, खासदारांच्या जिल्हा बँकसाठीच्या उमेदवाऱ्या गोत्यात? रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार वाद हायकोर्टात जाण्याची शक्यता.

    October 20, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedराजकीय

    वरखेडी बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत परिवर्तन पॅनलची जोरदार मोर्चेबांधणी व आम्हिच निवडून येनार असल्याचा दावा.

    January 9, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    नळ पाणीपुरवठा नसलेल्या राज्यातील ३ हजार ६०० गावांकरीता नवीन योजना प्रस्तावित , पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे प्रजासत्ताकदिनी प्रतिपादन.

  • क्राईम जगत

    लोहारा येथे भुरट्या चोरट्यांनी मोबाईल दुकान फोडले, मात्र डबल शटर असल्याने चोरीचा प्रयत्न फसला.

  • ब्रेकिंग न्यूज

    भोजे ग्रामस्थांनी केला अवैध दारु विक्रेत्यांच्या विरोधात दारुबंदीचा ठराव.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज