सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • शेंदुर्णी येथील संशयास्पद व्यवहारावरुन दि पाचोरा पीपल्स बॅंक निवडणुकीत सहकार पॅनल अडचणीत.

  • कुऱ्हाड खुर्द येथील हॉटेल तारांगणाचा धिंगाणा थांबला, परंतु हॉटेल मैत्रीचे काय ?

  • पिंपळगाव हरेश्वर पोलीसांचा पोलीस अधीक्षकांनी केला गौरव.

  • वाढदिवसानिमित्त लाडक्या बहिणीने भावाला दिली गाय भेट.

  • लोहारी बुद्रुक सरपंच व सरपंच पती यांच्या विरोधात महिला उपसरपंचांची तक्रार, चौकशी करुन कारवाईची केली मागणी.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी त्यानिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. संतोष पाटील.

आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी त्यानिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. संतोष पाटील.

By Satyajeet News
January 30, 2022
436
0
Share:
Post Views: 150
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिनांक~३०/०१/२०२२

*आज राष्ट्रपिता महात्मा गांधी* *यांची पुण्यतिथी* *त्यानिमित्त राष्ट्रपिता महात्मा* *गांधी यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन*
संतोष पाटील.
➖➖➖➖➖➖➖➖➖
बापू तुम्ही म्हणाला होतात खेड्याकडे चला, कारण खेडे हेच राष्ट्राचे देशाचे खरे आधारस्तंभ आहेत. तुम्हाला कळालं राष्ट्रहित खेड्यात होतं हे शंभर टक्के खरं होतं मात्र दुर्दैव त्या काळात संपूर्ण फोकस शहरांवर महानगरावर दिला गेला, तेथील उद्योग व्यवसाय शहरातील लोकांचे जीवनमान या सर्व गोष्टी कशा उंचावतील कशा प्रगतिपथावर जातील याचा विचार करून योग्य ते बदल करण्यात आले. आणि महानगराचा विकास म्हणजे देशाचा विकास अशी संकल्पना रुजवण्यात आली आणि इथेच खऱ्या अर्थाने खेड्यांचा ग्रामीण जीवनमानाचा दर्जा खालावला. ग्रामीण कृषी वैभव पूर्णपणे नेस्तनाबूत झालं कुठल्याच राज्यकर्त्याला विचारवंताला देशाचा कणा असलेल्या शेती व शेतकर्‍याबद्दल गाव खेड्या बद्दल आस्था वाटली नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून दुर्लक्षित राहिलेले खेडे आज स्वातंत्र्यातही न्यायासाठी तिष्ठत राहिलेल्या आहेत. तसे पाहिले तर गावाकडून खेड्याकडून सर्व गोष्टी शहरांकडे जातात दूध ,भाजीपाला, पाणी फळे अजून जगण्यासाठी लागतात त्या सर्व चीजा खेड्याकडून शहराकडे जातात, इतकाच काय ९० टक्के पुढारी गावाकडून महानगराकडे जातात मात्र शहरान कडून गावाकडे काहीच येत नाही.
प्रभाकर शेळके सरांच्या दोन ओळी आठवतात
*गावाकडे चला गावाकडे*
*नुसता बोल बाला*
*अन दुपारच्या गाडीनं*
*राजा मुंबईला गेला*
विकास शहरांचा होतो तो विकास गावखेड्यात कधीच येत नाही याला दुर्दैवा शिवाय काय म्हणावं, आज आपल्या पुण्यतिथीनिमित्ताने खूप काही गोष्टी मनामध्ये दाटून येत आहेत आणि प्रश्न पडतोय की खरंच आम्ही स्वतंत्र झालो आहोत का ?
संतोष पाटील
7666447112

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

सावखेडा भैरवनाथ बाबा मंदिरातील चोरी प्रकरणी मुद्देमालासह ...

Next Article

शिंदाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा उदघाटन सोहळा ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    वडगाव जोगेचा भगीरथ काळाच्या पडद्याआड.

    April 24, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआरोग्य

    पाचोरा तालुक्यात बोगस डॉक्टरांचा रुग्णांच्या जीवाशी खेळ.आरोग्य विभाग कुंभकर्ण झोपेत. भाग (१)

    September 27, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    पाचोरा येथील शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन माऊली यांची जळगाव जिल्हा सदस्य पदी तर ॲडव्होकेट दिपक पाटील साहेब यांची तालुका अध्यक्ष ...

    November 12, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorizedराजकीय

    सोयगाव भाजपा तालुका उपाध्यक्षपदी श्री. ऋषिकेश पाटील.

    October 9, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    खाजगी फायनान्स कंपन्यांकडून गरजू ग्राहकांची आर्थिक लूट व मानसिक छळवणूक.

    July 10, 2024
    By Satyajeet News
  • Uncategorized

    काळ आला होता पण, वेळ आली नव्हती, लासुरे येथील शेतात जाणाऱ्या शेतकऱ्याला वाचवण्यात यश, मात्र बैलाचा मृत्यू.

    September 29, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    सोपान गव्हांडे यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर.

  • राजकीय

    चिंचपूरे येथील राष्ट्रवादी काँग्रेस व शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपात दाखल.

  • पाचोरा तालुका.

    पाचोरा नगरपालिका हद्दीतील प्राध्यापक कॉलनीच्या बखळ जागेवरील अतिक्रमण काढण्याची मागणी.

दिनदर्शिका

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज