सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भोजे येथील सावता सॉमिल व संबंधित चौकशी अधिकाऱ्यांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते निलेश उभाळे यांची तक्रार.

  • लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला जीवघेणा हल्ला.

  • शेतकऱ्यावर कोसळले अस्मानी संकट, सार्वे पिंप्री शिवारात विज पडून तीन गायी ठार.

  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›जागतिक विक्रम करणाऱ्या जलपरीचा कुडाळ येथे सत्कार

जागतिक विक्रम करणाऱ्या जलपरीचा कुडाळ येथे सत्कार

By SURAJ DEOHATE
February 7, 2023
1
0
Share:
Post Views: 70
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

कुडाळ

पोहण्याचा जागतिक विक्रम करणाऱ्या कुडाळ लक्ष्मीवाडी येथील शमिका चीपकर या विद्यार्थिनीचा सत्कार श्रीदेवी महालक्ष्मी उत्सव मंडळ व सिंधुदुर्ग शिवप्रेमी संघटनेच्या वतीने करण्यात आला.

कुमारी शमिका सचिन चिपकर ही इयत्ता सहावी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीने अरबी समुद्रामध्ये ४० किलोमीटर पोहण्याचा जागतिक विक्रम करून आपल्या कुडाळ शहराचे व लक्ष्मीवाडीचे नाव उज्वल केल्याबद्दल श्री देवी महालक्ष्मी उत्सव मंडळ व शिवप्रेमी संघटना सिंधुदुर्ग तर्फे श्री देवी महालक्ष्मी मंदिरात शमिकाचा सत्कार संपन्न झाला. सत्काराचे स्वरूप शाल श्रीफळ व रोख रक्कम बक्षीस म्हणून दहा हजार रुपये शिवप्रेमी संघटने कडून देण्यात आले तसेच महालक्ष्मी मित्र मंडळ कडून सन्मानपत्र शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आले तसेच तिला प्रोत्साहन देणाऱ्या तिच्या आई-वडिलांचा देखील शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.त्यावेळेस उत्सव मूर्ती शमिका चिपकर तिचे आई वडील आजी आजोबा काका काकू पूर्ण कुटुंब उपस्थित होते. श्री देवी महालक्ष्मी उत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. शैलेश काळप, उपाध्यक्ष चंदन कांबळी लक्ष्मीवाडी प्रभागाच्या नगरसेविका चांदणी कांबळी, नगरसेविका सई काळप माजी नगरसेवक सचिन काळप शिवप्रेमी संघटनेतील सर्व सदस्य विवेक पंडित, मिलिंद देसाई अशोक सारंग, रमा नाईक, महेश आळवे लक्ष्मी वाडीतील ग्रामस्थ लहान मुले उपस्थित होती.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

भारतीय जैन संघटनेच्या विभागीय उपाध्यक्षपदी मा. श्री. ...

Next Article

बाळासाहेब थोरातांचा राजीनामा; दोन बड्या नेत्यांमधील वाद ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

SURAJ DEOHATE

Related articles More from author

  • Uncategorized

    Man cattle divide moveth day seas kind deep also to divided above

    July 16, 2015
    By SURAJ DEOHATE
  • Uncategorizedपाचोरा तालुका.

    कोल्हे येथील आरोग्य वर्धिनी उपकेंद्राच्या बांधकामाला अतिक्रणचा खोडा.

    January 21, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    हेलीकॉप्टर अपघातात लष्करप्रमुख बिपीन रावत यांचा मृत्यू.

    December 8, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    अज्ञात वाहनाच्या धडकेत कुऱ्हाड येथील मजूर जागीच ठार.

    December 27, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedक्राईम जगत

    अंबे वडगाव गावा,तांड्यात खुलेआम सट्टा बिटींग (त्रस्त महिलांनी सत्यजीत न्यूज कडे मांडली कैफियत ) अवैधधंदे करणारांकडून आंदोलन कर्त्यांना दमदाटी

    November 20, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    एरंडोल तालुक्यातील तळई येथे वीज कोसल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू.

    June 9, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • क्राईम जगत

    गुटखा किंग पाचोर्‍याचे त्रिमूर्ती, वितरण मात्र पिंपळगाव हरेश्वर येथील एका टेलरच्या व किराणा दुकानातून.

  • राजकीय

    शिवतीर्थ आणि दसरा मेळावा शिवसेनेचाच, जामनेर व पहुर येथे आनंदोत्सव.

  • आपलं जळगाव

    दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज