सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • गावोगाव फिरणारी ठकबाज टोळी सक्रिय! ‘मोफत योजना’च्या नावाखाली महिलांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता.

  • दारूच्या नशेत मुख्याध्यापकाकडून माजी मुख्याध्यापकास मारहाण; पोलिसांनी फक्त एन. सी. दाखल केल्याने संताप.

  • सत्तेच्या राजकारणात अवैध धंदेवाल्यांची शिरकाव स्पर्धा! भ्रष्ट ठेकेदारांना मिळते राजकीय पाठबळ, सुज्ञ नागरिकांचा इशारा, “हे थांबायलाच हवं!”

  • बाळद बु. ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार प्रकरण गाजतंय, विस्तार अधिकारी राजेंद्र धस व गटविकास अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप; स्थावर-जंगम मालमत्तेच्या चौकशीची मागणी.

  • जळगाव जिल्ह्यात नकली नोटांचा सुळसुळाट, पहूर, वाकोद, सोयगाव परिसरातील जुगार अड्ड्यांवर उधळपट्टी; राजकीय दबावामुळे कारवाई दडपली ?

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›पाचोर्‍यातील आठवडे बाजार म्हणजे मौत का कुआ.

पाचोर्‍यातील आठवडे बाजार म्हणजे मौत का कुआ.

By Satyajeet News
November 6, 2021
738
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/११/२०२१

पाचोरा शहरातील रेल्वे भुयारी मार्गाचा प्रश्न गाजत असतांनाच अजून दुसरीकडे आठवडे बाजारातील अनेक समस्या जनतेला भेडसावणाऱ्या आहेत कारण आठवडे बाजार म्हटला म्हणजे प्रत्येक शनिवारी बाजार असल्याने याठिकाणी यात्रेचे स्वरूप दिसून येते.

अर्थात सध्याच्या प्रगत युगात व स्पर्धेतील व्यवसायीक युगात आज दररोज नवनवीन मार्केट उभारले जात असले तरी आजही पाचोरा शहर लगत असलेला खेडे आणि आठवडे बाजार लगत असलेली हिदु- मुस्लीम- दलीत वर्गातील मजुरांमुळे पाचोरा शहरासह आठवडे बाजार संस्कृती आजही जिवंत आहे. याला कारणही तसेच आहे प्रत्येक शनिवारी मजुर वर्गाची आठवड्याची मुजुरी हाती पड़ताच हा मजुर वर्ग आठवडे बाजाराकडे दैनदीन गरजु वस्तु खरेदीसाठी धाव घेत असतो.

परंतु या आठवडे बाजार परिसरा बाबत मात्र कोट्यावधी रुपयांच्या भुयारी गटारी व विकास कामाचा डंका वाजवणाऱ्या नगरपालिका प्रशासनाने व सत्ताधार्‍यांनी धृतराष्ट्रची भुमीका घेतली आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण या आठवडे बाजारात असलेल्या गटारी वरील स्लॅप तुटल्याने जनतेला दररोज मौत का कुआच्या अनुभव घेत जगावे लागत आहे. प्रत्येक शनिवारी वृद्ध, तरुण, बालके महिला- पुरुष यांना या परिसरात जीवनावश्यक, कामकाजानिमीत्ताने घराबाहेर गरजेचे आहे. परंतु या परिसरातील गटावरील ढापे तुटल्याने अपघात व पडणे नित्याचे झाले आहे.

आज ६ नोव्हेंबर शनिवार रोजु ३~४५ वाजेच्या सुमारास
महेंद्र कंपनीची एम.एच.०४-एच.डी.५४१० या क्रमांकाची ऊसाने भरलेली गाडी या आठवडे बाजारातील खड्यामुळे पलटी झाली काही कळायच्या आत या ठिकाणी हजर असलेले हिंदु- मुस्लीम युवक जगदीश पाटील (जगु), सरदार भाई, मतीन बगवान, सचीन चौधरी, मतीन टकारी, विनोद पहेलवान, सागर पाटील, अण्णा चौधरी, वसीम शेख,गणेश कोळी, खैरनार, पवन पाटील या युवकांनी क्षणाचाही विचार न करता हा ऊसाने भरगच्या भरलेला मेटॅडोर (टेम्पो) क्षणार्धात उचलुन गाडी खाली दबलेले गाडी मालक अमोल पाटील, क्लीनर अशोक पाटील यांना सुखरूप बाहेर एकप्रकारे जीवदान दिले. कारण जर का या तरुणांनी ऐनवेळी धाव घेतली नसती तर दोन व्यक्तीची जिवीतहानी झालीच असती असे प्रत्यक्षदर्शी बघ्यांनी सांगीतले.

पाचोरा शहरातील आठवडे बाजारातील समस्ये संदर्भात अनेक वेळा तक्रारी केल्या परंतु नगरपालिका उडवाउडवीची उत्तरे देत आम्ही बऱ्याचवेळा लोखंडी जाळया बसवल्या परंतु चोरटे त्यासुद्धा राहु देत नसल्याचे कारण सांगुन वेळ मारून नेतात”

पाचोरा शहर विकासाचे बिगुल वाजवणारी नगरपालिका प्रशासनास व सत्ताधारींना हा प्रश्न कायम स्वरूपी सोडविण्यासाठी ठोस काहीतरी उपाय करणे गरजेचे आहे. नाहीतर तो दिवस दुर नाही ज्या दिवशी या जिवघेण्या खड्यांमुळे एखाद्याचा हकनाक बळी जाईल मग सहनशीलता संपलेली जनता तो कोणत्याही धर्माचा असो त्याचे प्रेत नगरपालिका कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ ठेऊन सर्वधर्मीय जनता त्याचा जाब विचारल्या शिवाय राहणार नाही. हे मात्र तेवढेच खरे आहे. कारण नगरपालिकेने आजपर्यंत या परिसरातील सर्व धर्मिय जनतेची “अच्छाई देखी है, परंतु जेव्हा सहनशिलतेचा अंत होऊन जनउद्रेक होईल तेव्हा काय ? होईल ते काळ आणि वेळच सांगेल म्हणुन सर्व सामान्य जनतेचा अंत न पहाता हा यक्ष प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी नगरपालिकेने त्वरित काम हाती घ्यावे ही रास्त अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 187
Previous Article

नंदीचे खेडगाव येथे गुणवंत विद्यार्थी व कोविड ...

Next Article

तांदळाच्या मोबदल्यात भांडी घ्या, भांडी. भांडी ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorizedआपलं जळगाव

    वडगाव अंबे गावात गावठी डुकरे व मोकाट कुत्र्यांचा उपद्रव बंदोबस्त करण्यासाठी ग्रामस्थांचे ग्रामपंचायत व पोलीस स्टेशनला साकडे

    November 9, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    संजय राऊत यांच्यासोबतच्या भेटीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात..

    September 27, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    अंबे वडगाव ग्रामस्थांच्या मागणीला आले यश कोकडी येथील म्हसाळा धरणाचे सांडव्याची उंची दोन फुटाने वाढणार.

    June 9, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पाचोरा पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक श्री. किसनराव पाटील यांचा सत्कार करतांना माजी आमदार श्री. दिलीपभाऊ वाघ व कार्यकर्ते

    November 7, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    लोहारा येथे दुचाकी अपघात दोन गंभीर जखमी, दवाखान्यात एकच डॉक्टरची नियुक्ती असल्याने उपचारासाठी विलंब .

    July 25, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    डॉ.मा.श्री. भूषण मगर यांना वैद्यकीय क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार प्रदान.

    January 4, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    अंबे वडगाव येथील पारिमांडल्य महानुभाव आश्रमाला अतिक्रमणाचा विळखा. मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण, भाग (१)

  • आपलं जळगाव

    धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

  • पाचोरा तालुका.

    मै कार्यकर्ता हूं म्हणत लाकुड व्यापाऱ्यांकडून कुऱ्हाड, लोहारा, कळमसरा परिसरात हिरव्यागार वृक्षांची कत्तल.

दिनदर्शिका

November 2025
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
« Oct    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज