मराठा उद्योजक लॉबी पाचोरा यांच्या तर्फे , महारक्तदान शिबिराचे आयोजन. ( रक्तदात्यास वर्षभरासाठी कापड खरेदीवर १५ ते २० टक्के सूट )

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/१२/२०२०
पाचोरा येथील मराठा उद्योजक लॉबी तर्फे दिनांक २७ डिसेंबर २०२० रविवारी सकाळी १० ते ३ वाजेपर्यंत महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात जे रक्तदाते रक्तदान करतील त्यांना पुढील वर्षभरासाठी वस्रम मेन्स वेअर पाचोरा यांच्या तर्फे कापड खरेदीवर २० टक्के सुट तसेच , मुद्रा Nx पाचोरा यांच्या तर्फे कापड खरेदीवर १५ टक्के सुट देण्यात येणार असून सोबतच रक्तदान केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
ज्या रक्तदात्यास रक्तदान करायचे असेल त्यांनी खालील दिलेल्या भ्रमणध्वनीवर संपर्क करुन नावनोंदणी करुन सहकार्य करावे अशी विनंती आयोजकांनी केली आहे.
अमोल बोरसे. ७४४७३३५१५१
उमेश पाटील. ९४२२१८६१०३
किशोर मोरे. ७९७२३४२०८९
रवी देवरे. ९७३००००१५०
बाळू देवरे. ९६५७१९०००७
सौमित्र पाटील. ९५६१९२३२३६
विकास पाटील. (सर) ९४२१६४०३१६
युनिक कॉम्प्युटर भडगाव. ७५८८००८६२९
(या रक्तदान शिबिरात अजून काही व्यावसायिकांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी आपल्या दुकानाचे नाव देण्यात येणारी सवलत त्वरीत आयोजकांना कळवून सहकार्य करावे ही विनंती)