कडे वडगाव येथील जुगार अड्ड्यावर पिंपळगाव हरेश्वर पोलीसांची कारवाई.
![](https://satyajeetnews.com/wp-content/uploads/2024/03/featured-image-1.jpg)
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०३/२०२१
पाचोरा तालुक्यातील कडे वडगाव येथे जुगाराचा अड्डा सुरु असल्याची गुप्त माहिती पिंपळगाव हरेश्वर पोलिसांना मिळाली होती. याची दखल घेत पिंपळगाव हरेश्वरच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक निताजी कायटे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.रणजित पाटील. ना.पो.कॉ.अरुण राजपूत, पो.कॉ.ज्ञानेश्वर बोडखे, दिपक पाटील, उज्वल लोकरे, यांनी जुगाराचे अड्ड्यावर धाड टाकून कारवाई केली.
या जुगाराचे अड्यावर सुधाकर काटे, सोमनाथ भास्कर काटे, अनिल संतोष आवटे, प्रविण सुनील काटे, सुनील महादू काटे, दत्तु फकिरा कोळी, सोनु रघु काटे, भगवान संपत कोलते हे जुगार खेळतांना आढळून आले.
यांच्याविरोधात पो.कॉ. यांचे फिर्यादीवरून १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून ८५०/०० रुपये रोख व पत्ता जुगाराची साधने जप्त करण्यात आली आहेत.
या कारवाई बाबत
Download WordPress Themes Nulled and plugins.