सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भडगाव, पाचोरा बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उफाळला; दलाल–अधिकारी संगनमताचा पर्दाफाश, SIT व आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी.

  • पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामविकास विद्यालयातील भरतीवर वाद आरक्षण नियम न पाळल्याचा आरोप; प्रकरण हायकोर्टात.

  • गर्भपात करतांना बंदी असलेल्या औषधांचा वापर, डॉक्टरला अटक, मात्र संबंधित औषध विक्रेता मोकाटच.

  • पोलिस काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार; गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक.

  • लोहारा गावातील ‘करवंदाच्या’ झाडाखाली उघडपणे गुटखा विक्री सुरुच; कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›पाचोरा तालुक्यात स्वस्त धान्य दुकानांसाठी निविदा २० नोव्हेंबरपर्यत अर्ज दाखल करण्याची मुदत.

पाचोरा तालुक्यात स्वस्त धान्य दुकानांसाठी निविदा २० नोव्हेंबरपर्यत अर्ज दाखल करण्याची मुदत.

By Satyajeet News
November 9, 2021
1105
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/११/२०२१

राज्यातील शहरी व ग्रामीण भागासाठी रास्तभाव दुकानांचे जाहीरनामे काढणेसाठी प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून राबविणेत येत आहे. याकरिता पाचोरा तालुक्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक २० नोव्हेंबर २०२१ अशी आहे.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या संकल्पनेतून सन २०२० – २०२१ करीता रास्तभाव दुकानासाठी जाहीरनामा प्रक्रियेसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करता येणार आहे. याकरिता जिल्हा प्रशासनाकडून विशेष संगणकीय प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. रास्तभाव दुकानांसाठी ऑनलाईन अर्ज www.dsojalgaon.in या वेबसाईटद्वारे करता येईल.

सदर वेबसाईटवर अर्ज भरणेकामी पाचोरा येथील तहसिल कार्यालयातील पुरवठा शाखा येथून चलन क्रमांक प्राप्त करणे आवश्यक राहिल. यानंतर ऑनलाईन पध्दतीने संपूर्ण भरलेला फॉर्म संबंधीत पंचायत / सह. संस्था / बचत गट यांचे अध्यक्ष व सचिव चे सही, शिक्क्यासह आवश्यक कागदपत्रांसह अर्ज तहसिल कार्यालयातील पुरवठा शाखेत जमा करावा.

पाचोरा तालुक्यातील खाली नमूद केलेल्या रास्तभाव दुकानासाठी जाहीरनामा नुसार अर्ज मागविण्यात येत आहे.

शहरी भाग
पाचोरा दु.नं. १०३, पाचोरा दु.नं. १०६

ग्रामीण भाग
सार्वे बु” प्र. लो., साजगांव, ओझर, चिंचखेडा खु, मोंढाळे, घुसर्डी बु” वडगांव खु” प्र.भ., परधाडे, नगरदेवळा सिम, अटलगव्हाण, सावखेडा खु”, दिघी, खेडगांव (नंदीचे), वडगांव आंबे, भोरटेक खु”, सांगवी प्र .लो., जामने, शेवाळे, पिंप्री बु” प्र. पा., कोल्हे, राजुरी खु”, लोहारी खु”, मांडकी, मोहलाई, चिंचखेडा बु”, वडगांव खु” प्र.पा., वेरुळी बु”, गोराडखेडा खु”, भोकरी, संगमेश्वर, लाखतांडा

अर्ज भरणेसाठी आवश्यक कागदपत्रे , पुरावे साक्षांकित करुन सादर करावीत. स्वयंसहाय्यता बचत गट नोंदणीकृत असले बाबत दस्तऐवज, रास्तभाव दुकान चालविणेसाठी उपलब्ध असलेल्या भांडवलाबाबतचे प्रमाणपत्र. रास्तभाव दुकान परवाना चालविणेसाठी जागा उपलब्धतेबाबत जागेचा उतारा. जागा स्वतःच्या मालकीची, नसल्यास जागा मालकाची रु. १०० च्या स्टॅम्प पेपरवर संमतीपत्र. संस्थेचा ठराव, ताळेबंद, बँक बॅलन्स, पोटनियमाची प्रत, त्याच गावातील / क्षेत्रातील संस्था असलेबाबत पुरावा. स्वयंसहाय्यता बचत गटाचे सदस्य यांचे त्यांचे कुटूंबात कोणासही रास्तभाव नसलेबाबतचे प्रतिज्ञापत्र. संस्था / स्वंयसहायता बचत गटाबाबत न्यायप्रविष्ठ बाब नसलेबाबत दस्तऐवज दुकान मंजूर झालेले, संस्था नोंदणीकृत व कार्यरत असलेबाबत संस्था निबंधकाचे प्रमाणपत्र. संस्थेच्या उपविधीमध्ये स्वस्त धान्य दुकान चालविणेबावत तरतूद असणे आवश्यक राहिल.

नसल्यास तशी तरतूद नमूद करुन संस्थेची उपविधी सादर करावी. अर्जदार स्वंयसहाय्यता बचतगट स्थानिक असलेबाबत पुरावा. संस्थेच्या बाबतीत कार्यक्षेत्राबाबतचा पुरावा ही कागदपत्रे आवश्यक असुन इच्छुकांनी आपले अर्ज मुदतीत दाखल करावे असे आवाहन उमेश शिर्के यांनी केले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 208
Previous Article

पाचोरा नागरपालीका शिवसेना स्वबळावर लढविणार ‘किशोर बारवकर ...

Next Article

पाचोरा वनविभागाची मोठी कामगिरी, कुरंगी येथे दहशत ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    पाचोऱ्यात उद्या पत्रकारांना मोफत हेल्मेट होणार वाटप.

    July 9, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची जळगाव जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर.

    June 25, 2024
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    डी.वाय.एस.पी.भरतजी काकडे यांनी अवैध धंदे बंद करण्याचे दिले आश्वासन, म्हणून कुऱ्हाड ग्रामस्थांनी स्थगित केले आंदोलन.

    April 30, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    हिवरा नदीवरील पूल बांधणे गरजेचे, मात्र अगोदर पर्यायी व्यवस्था न केल्यास आंदोलन.अनिल महाजन.

    July 3, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    सर्पतज्ञ मा.श्री. निलमकुमार खैरे यांचे पाचोरा येथे सर्पमित्रांना मार्गदर्शन.

    July 16, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    December 6, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorized

    उच्च न्यायालयाचे निर्देश, जिल्हा दूध विकास संघांवर संचालक मंडळ कायम.

  • Uncategorized

    तुमचा पॅन आधार सोबत लिंक केले नसेल तर होऊ शकतो पॅनकार्ड अवैध किंवा १० हजाराचा दंड लिंक करण्यासाठी आता सरकारची ३१ मार्च २०२१ पर्यंत शेवटची मुदत.

  • राजकीय

    हि अधिवेशनं

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज