सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जिल्हा परिषदेकडून दत्त माध्यमिक विद्यालयाला कढलेली नोटीस वादळवाऱ्यात उडाल्याचा संशय.

  • अंबे वडगाव तांडा नंबर दोन येथील महादेव मंदिरावर बाबांचे पुनरागमन, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.

  • पिंप्री धरणावर अनाधिकृत ताबा घेऊन माती उचल करणाऱ्यांकडून सक्तीने वसूली.

  • पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या बदलीसाठी हरीभाऊ पाटील यांचा आंदोलनाचा इशारा.

  • पाचोरा पीपल्स बॅंकेने मुस्ताक पिंजारी यांना दिला पत्ता ठेवून झब्बू, वडिलोपार्जित घराची परस्पर विक्री.

राजकीय
Home›राजकीय›वडगाव अंबे गृप ग्रामपंचायत उपसरपंच पदी भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष मुकेश पाटील.

वडगाव अंबे गृप ग्रामपंचायत उपसरपंच पदी भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष मुकेश पाटील.

By Satyajeet News
March 6, 2021
715
0
Share:
Post Views: 50
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०३/२०२१

वडगाव अंबे गृप ग्रामपंचायत उपसरपंच पदी भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष मुकेश पाटील. यांची बिनविरोध निवड करण्यात आली.कारण निवडणूच्या वेळी ठरलेल्या बोली प्रमाणे हमीदा बबलू तडवी यांचा उपसरपंच पदाचा कार्यकाळ संपल्याने सरपंच श्रीमती कलाबाई हरिभाऊ पाटील. यांनी मुकेश पाटील यांना उपसरपंचपद घोषित केले.

मुकेश पाटील यांची उपसरपंच पदी निवड झाल्यानंतर त्यांनी वडगाव अंबे गावचे आराध्य दैवत श्री. अंबिका मातेच्या मंदिरात जाऊन मनोभावे पुजन करुन पुष्पहार अर्पण केला व मातेचे आशिर्वाद घेतले. तसेच पारीमांडल्य महानुभाव आश्रमाचे परमपूज्य, परममहंत आचार्य श्री. मोठेबाबाजी याचे आशिर्वाद घेतले.

या निवडणुकीच्या वेळी ग्रामपंचायत सदस्य अँड. मंगेशराव गायकवाड, चत्रु चव्हाण, सुमनबाई जाधव, सरला खैरनार, हमीदाबी तडवी व सर्व ग्रुप ग्रामपंचायत सदस्य हजर होते. तसेच ग्रामसेवक मधुकर म्हस्के, विनायक शळके, मिलिंद भुसारे, कैलास पाटील, दिवाकर पाटील, मंगेश खैरनार, सुनिल निकम, मंगतु जाधव, बबलू तडवी, उमेश शिंदे साहेबराव शेळके, गजानन चंद्रे, संदीप मराठे, भूषण पाटील, अमोल पाटील, निलेश पाटील, अफजल तडवी व बहुसंख्य ग्रामस्थ हजर होते.

श्री. मुकेश पाटील. यांची उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल सत्यजित न्यूज कडून चि.सत्यजित जैन यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

आता १५ मार्च पर्यंत हे निर्बंध कायम… ...

Next Article

अंबे वडगाव येथील पी.सी.के.कॉटन जिनिंगच्या ढेप गोडाऊनला ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • पाचोरा तालुका.राजकीय

    तात्यासाहेब स्व. आर. ओ. पाटील यांच्या आठवणीत जनसमुदाय गहिवरला.

    March 28, 2024
    By Satyajeet News
  • राजकीय

    पांढरद ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व ७ जागेवर शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध .

    January 8, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    किरीट सोमय्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा पाचोरा शिवसेनेची मागणी,

    April 7, 2022
    By Satyajeet News
  • राजकीय

    गुलाबराव भाऊ पाटील समर्थकांनी रस्ता रोको करत संजय राऊतांचा पुतळा जाळून केला निषेध व्यक्त.

    June 28, 2022
    By Satyajeet News
  • राजकीय

    पाचोरा येथे मनसेचा जळगाव लोकसभा कार्यकर्ता संवाद.

    August 30, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    कृषी दिनानिमित्ताने पाचोरा येथे कॉंग्रेस कडुन शेतकऱ्यांचा बांधावर सन्मान.

    July 1, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorized

    भडगाव ते पाचोरा दरम्यान अपघातात दोन ठार झाल्याची घटना.

  • पाचोरा तालुका.

    नामकरण कोनशिला व हुतात्मा स्मारक सदर्भात १५ ऑगष्ट पासुन संदीप महाजन यांचा आमरण उपोषणाचा इशारा.

  • क्राईम जगत

    पशुधन चोरीच्या गुन्ह्यातील चार संशयितांना स्थानिक गुन्हे शाखा व पिंपळगाव हरेश्वर पोलीसांनी ठोकल्या बेड्या.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज