सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जामनेर, पाचोरा रस्ते व रेल्वे प्रकल्पांना वेग; मात्र गावठाण, गायरान जमिनीवरील मुरुम उत्खननाची भीती वाढली

  • दुसऱ्यासाठी खड्डा खणला… आणि स्वत:च त्यात पडल्या! कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या जाकिराबी कहाकर अपात्र.

  • तपोवनातील हजारो वृक्षतोडीच्या प्रस्तावावर जिल्हाभरातून संताप, पाचोरा पत्रकार संघाचा प्रशासनाला ठणकावलेला इशारा.

  • अपंग दांपत्याची धावपळ व्यर्थ ? अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांचा दिरंगाईचा आरोप !

  • “शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला! पाचोर्‍यात अनुदान घोटाळा उघड, नाव तुमचं, आधार-खाते दुसऱ्याचं!”

राजकीय
Home›राजकीय›पाचोरा शहरातील भाजपा पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश,भाजपाला खिंडार.

पाचोरा शहरातील भाजपा पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश,भाजपाला खिंडार.

By Satyajeet News
November 10, 2021
406
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/११/२०२१

पाचोरा मतदार संघात झालेल्या व सुरु असलेल्या विकासाची पाहून घोडदौड पाहून प्रभावीत झालेले पाचोरा शहरातील भारतीय जनता पक्षाचे प्रमुख व पदाधिकाऱ्यांनी आमदार किशोर आप्पा पाटील, यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शिवसेना उपनेते तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना.गुलाबराव पाटील मंत्री-यांच्या हस्ते भगवा गळ्यात घालून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यात माजी नगरसेवक तथा पाचोरा शहर भाजपाचे उपाध्यक्ष देवराम लोणारी,भाजपा मच्छीमार सोसायटी अध्यक्ष्य युवराज भोई,भाजपा ओबीसी सेल अध्यक्ष्य अजय सोनार, भाजपा उपाध्यक्ष पाचोरा शहर रघुनाथ कुमावत आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे..

या प्रवेशाचे वेळी संपर्क प्रमुख संजय सावंत, आमदार किशोर आप्पा पाटील,संपर्क प्रमुख सुनील पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षल माने,जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे , नगराध्यक्ष संजय गोहिल, माजी उपजिल्हाप्रमुख दिनकर देवरे, जि.प.सदस्य रावसाहेब पाटील, जि.प.सदस्य दीपक राजपूत, माजी उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर, शिवसेना शहरप्रमुख बंडू चौधरी आदी शिवसेना लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 69
Previous Article

पाचोरा वनविभागाची मोठी कामगिरी, कुरंगी येथे दहशत ...

Next Article

बाप भीक मागू देईना अन आई जेवू ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • राजकीय

    गुलाबराव भाऊ पाटील समर्थकांनी रस्ता रोको करत संजय राऊतांचा पुतळा जाळून केला निषेध व्यक्त.

    June 28, 2022
    By Satyajeet News
  • राजकीय

    चाळीसगाव नगरपालिकेच्या रणधुमाळीत ‘शहर विकास आघाडी’ची शक्तीप्रदर्शनाची तयारी, लोकनेते मा. अनिलदादा देशमुख यांच्या विचारांचा वारसा; पद्मजा देशमुख यांच्या विजयासाठी संकल्प ...

    November 28, 2025
    By Satyajeet News
  • राजकीय

    भारत जोडो यात्रेनिमित्त पाचोरा कॉंग्रेसतर्फे जम्बो बैठकीचे आयोजन.

    November 5, 2022
    By Satyajeet News
  • राजकीय

    भाजप सरकारला आमदार रोहित पवारांचा टोला

    November 17, 2020
    By Satyajeet News
  • राजकीय

    जामनेर तालुक्यातील मोयखेडा दिगर, वाघारी येथे ‘होऊ द्या चर्चा’ या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद.

    October 13, 2023
    By Satyajeet News
  • Uncategorizedराजकीय

    गाव करील ते राव काय करील, चिंचपुरे ग्रामपंचायत ठरणार बिनविरोध.

    December 31, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • क्रिडा क्षेत्र.

    श्री.गो.से. हायस्कूल पाचोरा येथे राष्ट्रीय महिला दिनानिमित्त बक्षीस वितरण समारंभ संपन्न.

  • पाचोरा तालुका.

    वडगाव आंबे ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक व सदस्यांच्या विरोधात गटविकास अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार.

  • पाचोरा तालुका.

    कोल्हे गावाजवळील फरशी पुलावर पडला मोठा खड्डा, अपघाताची शक्यता असल्याने नवीन पुलाची मागणी.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज